Home बातम्या आरोग्य विभागाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद .. 

आरोग्य विभागाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद .. 

0
आरोग्य विभागाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद .. 

[ad_1]

राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्ह्यात रेमडीसीवर, ऑक्सिजन पाठोपाठ आता रक्ताचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा बघता आरोग्य विभागाने जिल्ह्यात रक्तदान करण्याचं आवाहन केले होते

[ad_2]

Source link