निवडणुकीत विजय मिळालेला असतानाही कोरोनाच्या संसर्गामुळे नुतन आमदार समाधान आवताडे यांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा न करता, गुलाल न उधळता, हारतुरे ही न स्विकारता, थेट जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम सुरु केलं आहे.
- Advertisement -