तडीपार गुंडाने मध्यरात्री पोलीस फौजदारावर चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीज जवळ मध्यरात्री सव्वा बारा वाजता हा प्रकार घडला आहे
- Advertisement -