[ad_1]
जनतेशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
वाचा: ‘…म्हणून आदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा मिळायला हवी’
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला…,’ असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
‘प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून,’ असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.
वाचा: शाहू महाराजांना अभिवादन करताना अजित पवार म्हणाले…
मराठा आरक्षण : ‘फडणवीसांनी दाखवलेल्या मार्गानेच ठाकरे सरकार पुढे गेलं’
[ad_2]
Source link