Home अश्रेणीबद्ध मा.श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या वाढदिवसा निमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या…!

मा.श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या वाढदिवसा निमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या…!

मा.श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी त्यांनी आम्हाला सामाजिक,शेक्षणीक व तसेच कि्डा क्षेत्रात सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी राज राठोड, शंकर लडकत,सुरज गोहीरे,निलेश अवचरे,राजेश धनगर,रितेश वाघमारे, जितेंद्र राठोड,सारंग शिंदे,प्रितम साळुंखे उपस्थित होते.शंकर लडकत यांनी राजेंचे आभार मानले.