एरंडोल: शैलेश चौधरी | तालुक्यातील नागदुली शिवारातील चंद्रकांत प्रभुदास आसोदेकर यांच्या शेतातील शेततळ्यामधील नव्वद हजार रूपये किंमतीचा पॉलिथीन पेपर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३जून २०२१रोजी राञी घडली.
शेततळ्यातील एका साईडचा पॉलिथीन पेपर ४जून२०२१ रोजी चोरीला गेल्याचे सालगडी दिपक भिल्ल याच्या निदर्शनास आले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला शुक्रवारी राञी गुन्हा दाखल करण्यात आला.
- Advertisement -