Home गुन्हा धुळे येथून पुणे शहरामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास ४ किलो २३६ ग्राम गांजासह गुन्हे शाखा युनिट ४ कडून अटक

धुळे येथून पुणे शहरामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास ४ किलो २३६ ग्राम गांजासह गुन्हे शाखा युनिट ४ कडून अटक


पुणे:

पोलीस कर्मचारी निलेश शिवतरे व रमेश चौधरी यांना खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ठुबे पार्क शिवाजीनगर पुणे येथून युनिट ४ च्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री अशोक मोराळे सो. पोलीस उप आयुक्त श्री गिरीष सरदेशपांडे सो सहाय्यक पो,आयुक्त श्री भानुप्रताप बर्गे सो,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान सो,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो,निरीक्षक श्री गणेश पवार सौ पोलीस उप- निरिक्षक श्री एन व्ही महाडिक सो,पोलीस उप-निरीक्षक श्री विजय झंझाड सो,पोलीस हवालदार जितेंद्र तुपे गणेश साळुंके हनुमंत बोराटे सर्व नेमणूक गुन्हे शाखा युनिट ४ यांच्या या पथकाने केलेली आहे.