ताज्या बातम्या मुंबई राजकारण उत्कृष्ट सजावटकार जयवंत ठाकूर यांचे निधन DARSHAN POLICE TIME - June 10, 2021 0 शालेय पुस्तके, मासिके, नियतकालिके यांचे उत्कृष्ट सजावटकार म्हणून विख्यात असलेल्या, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात प्रमुख सजावटकार-चित्रकार म्हणून काम केलेल्या जयवंत ठाकूर यांचे शुक्रवारी वार्धक्यामुळे निधन झाले. Source link