Kondhwa Pune लवकरच कोंढव्यातील पाणी प्रश्न सुटणार

- Advertisement -

पोलीस टाइम्स : परवेज शेख

पुणे:- पुण्यातील कोंढवा भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 70 लाख लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या तयार होत आहे.या टाक्या लवकरात लवकर सुरू व्हाव्या यासाठी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिक्षक श्री. पावसकर व त्यांची संपूर्ण टीमने पाहणी करून लवकरात लवकरात हे सुरु काम पूर्ण करण्यात यावे अश्या सूचना देखील यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

Shifa Mobile No.9028293338

कोंढवा येथे मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न असून नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. भवीष्याच्या दृष्टीने कामाचे कसे नियोजन करता येईल याबाबत जागा पहाणी व सविस्तर चर्चा झाली.


सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील याचे आश्वासन देखील यावेळी पावसकर यांनी दिले.या प्रसंगी मा. नगरसेविका सौ.आरती बाबर , प्रभाग अध्यक्ष श्री. सतिश नि. शिंदे उपस्थित होते

- Advertisement -