छोट्या पडद्यावर अतिशय आवडीने जशा कौटुंबिक मालिका पाहिल्या जातात, त्यावर चर्चा देखील होतात. त्याहीपेक्षा जास्त आवडीने ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम पाहिला जातो. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे वागणे, बोलणे, एकमेकांवर ते करत असलेली कुरघोडी, कोण बरोबर कोण चूक यावर प्रेक्षकही तावातावाने चर्चा करत असतात.
- Advertisement -