मुंबई:दोन दिवसांपूर्वी समीर विद्वांस दिग्दर्शित ‘सत्यनारायण की कथा‘ या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सिनेमाच्या निमित्तानं समीर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री कोण असणार याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती.
श्रद्धा सध्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून यापूर्वी ती ‘बागी ३’ मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
- Advertisement -