युरो फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने दिला जोरदार धक्का, बलाढ्य संघाला केले चारी मुंड्या चीत….

युरो फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने दिला जोरदार धक्का, बलाढ्य संघाला केले चारी मुंड्या चीत….
- Advertisement -

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत आज इंग्लंडने सर्वांनाच जोरदार धक्का दिला. कारण दिग्गज समजल्या जाणाऱ्या संघाला इंग्लंडने यावेळी नामोहरम केले. या विजयासह इंग्लंडने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

Source link

- Advertisement -