पुणे : शासनाच्या ३३ कोटी वुक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत राज्य भवन व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य भवन परिसरात वुक्ष लागवडीच्या शुभारंभ पुण्याचे पोलीस आयुक्त डाॅ के . वेंकटेशम यांनी केले यावेळी राज्याचे जमाबंदी आयुक्त श्री चोकलिंगम यांच्यासह वन विभाग पोलीस विभाग व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -