Home गुन्हा ४०० रुपये किमतीचे ,२० लिटर दारू असलेले कॅड जप्त

४०० रुपये किमतीचे ,२० लिटर दारू असलेले कॅड जप्त

वानवडी पोलिसांना २१ जुलै रोजी बातमी मिळाली. इनामदार ग्राउंड शेजारी. एका पत्राच्या शेडच्या आडोशाला. कंजारभाट वस्ती. मोहम्मद वाडी येथे हातभट्टी बनवली जाती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व स्टाफ यांनी २१ जुलाई रोजी सायंकाळी ७ वाजता धाड टाकून ४०० रुपये किमतीचे लिटर २० दारू असलेले कॅड जप्त केले. यात आरोपी भारतीय बिनावट उर्फ भारती चव्हाण वय *४५ रा मोहम्मदवाडी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यापैकी १८० मिलिलिटर दारु सॅम्पल म्हणून काढून घेऊन इतर दारू व कॅड पंचांसमक्ष नष्ट केली आहे.
सदर कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, दंधाव, पोतदार, खताळ, बोरावके , दुनघव, माळी यांनी केली आहे…