[ad_1]
मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘माझा पुरस्कारां’चं वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.
‘करोनाकाळात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारखा कार्यक्रम म्हणजे रामबाण लस आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचं कौतुक केलं. कार्यक्रमातील कलाकारांनीदेखील या पुरस्काराबद्दल आभार मानले आहेत.
[ad_2]
Source link