Home शहरे पुणे मिठगंज पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी महिलेने मानले मिठगंज पोलीसांचे आभार

मिठगंज पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी महिलेने मानले मिठगंज पोलीसांचे आभार

पुणे : परवेज शेख न्युज रिपोर्ट
दि . २४/०७/२०१८ रोजी सौ. सारीका शामराव केकाने रा. बिबेवाडी पुणे व पल्लवी राजेश ढगे राहणार गवरी आली गुरुवार पेठ पुणे यांनी चौकी मधे येऊन
सांगितले की, माझी हँड बॅग रिक्षामध्ये राहिली असून त्यामध्ये दहा हजार रूपये रोख रक्कम व मौल्यवान दागिने व कपडे असा ऐकून 35,000 /- चा ऐवज आहे.
लगेचच मिठगंज चौकीचे पोलिस श्री भोसले, श्री चंदनशिवे
खरात यांनी सदर रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले आसता सादर कर्मचारी यांनी सादर रूट वरील cctv फुटेज पाहून सदर रिक्षा चा शोध घेऊन रिक्षाचा पाठीमागे राहिलेले बॅग ताब्यात घेऊन चौकीस आणली. त्यातील सर्व सामानाची खात्री करून बॅग सदर महिलेला परत करण्यात आली त्या महिलेने
पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले.
*