Home शहरे पुणे पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय शिवाजीनगर याठिकाणी विघ्नहर्ता न्याय विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप समारंभ आयोजित करण्यात आला

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय शिवाजीनगर याठिकाणी विघ्नहर्ता न्याय विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप समारंभ आयोजित करण्यात आला

पुणे : परवेज शेख

आठवी ते दहावी चा विद्यार्थी ना
चांगले गुण मिळाले आशा विद्यार्थीचं सत्कार सुप्रसिद्ध संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी व पुणे पोलिस आयुक्त श्री डॉक्टर के वेकंटेश
श्री रवींद्र शिसवे साहयक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला
त्या वेळी डॉ.सलील कुलकर्णी यांनी विद्यार्थी चे कौतूक करून त्याचां समोर एक गीत सादर केले
पुणे पोलिसांनी आयुक्त यांनी विद्यार्थी चे मनापासून कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.