Home पोलीस घडामोडी नेरळ : चाळी मध्ये पाणी शिरल्याने तेथील पोलिस प्रशासनाद्वारे जेवणाची व्यवस्था करण्यात आली

नेरळ : चाळी मध्ये पाणी शिरल्याने तेथील पोलिस प्रशासनाद्वारे जेवणाची व्यवस्था करण्यात आली

नेरळ : के. बी. के. नगर शेलु (नेरळ पोलिस स्टेशन च्या हद्दीत) सखल भाग असल्याने चाळी मध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविल्यानंतर पोलिस प्रशासनाद्वारे जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून नेरळ पोलिस स्टेशन हद्दीत पोलिस पेट्रोलिंग चालू आहे.