Home ताज्या बातम्या “BAN EVM” बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय पक्षाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन

“BAN EVM” बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय पक्षाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन

0


बुुुुलेट हे बुलेट पेक्षा प्रभावी शस्त्र आहे.
-अब्राहम लिंकन
या जगततारक उक्तीप्रमाणे आज पुणे येथे जिल्हाधिकारी पुणे यांना BAN EVM या लोकशाही पुढील भयानक अशा आव्हानासंधार्भात ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आय) या पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी सतिश गायकवाड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अ‍ॅड. तोसिफ शेख, क्रांती सहाणे, सुगत शांतेय, सागर सपकाळ उपस्थित होते.
” जर EVM वर निवडणूका झाल्या तर आम्ही EVM मशीन फोडू” -सतीश गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष RPI(I)
“आज भारतीय जनतेकडे मताधिकार हे एकमेव शस्त्र शिल्लक आहे”
-क्रांती सहाणे

“अवैद्य धंदेच काय तर अवैद्य मताची चोरी होऊ देणार नाही “
अ‍ॅड. तोसिफ शेख,
या निवेदनानंतर पुणे चे जिल्हाधिकारी नवल किशोर राम निवेदनाबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे अस्वासन दिले
9860907357
9823404818
8999910906