Darshan Police Time Header
राज्यातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करीत सुस्थितीत आणावेत – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करीत ते सुस्थितीत आणावेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश...
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
मुंबई, दि. 2 :- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती...
महाराष्ट्राला कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत ८ हजार ४६० कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम
नवी दिल्ली, 2 : केंद्रीय कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत वर्ष 2025-26 पर्यंत  होणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी 8 हजार 460 कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम...
विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. 2 : पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे....
शहापूरमधील दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू, तीन जखमींवर उपचार सुरु; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
ठाणे, दि. 1 (जिमाका) : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात...
गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 1 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची  सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फेऱ्यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार...
शहापूर दुर्घटनेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी – महासंवाद
शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील सरलांबे येथील समृध्दी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री गर्डर कोसळून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाला असून...
बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशिबेन शहा यांनी आज रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील अनाथ बालक व त्यांच्या...
पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी अनुषंगिक बाबींची पूर्तता तातडीने करावी- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दि. 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ प्रदानासाठी आवश्यक असलेल्याअनुषंगिक बाबींची पूर्तता कृषी विभागाने मोहीम स्तरावर तातडीने पूर्ण...
राज्यपालांच्या हस्ते डिजिटल ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 1 : राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या चार महिन्यांत केलेल्या कार्याचा सचित्र लेखा-जोखा असलेल्या ‘राजभवन पत्रिका’ या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्यपालांच्या...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री दीपक केसरकर यांचे अभिवादन  
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...
समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुंबई दि. १ : शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या...
पालकमंत्र्यांनी घेतला औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा
औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) :  पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात शालेय पोषण आहार, घरकुल योजना, उद्योगांसंदर्भात, रस्त्याच्या विविध कामांची...
राज्यात उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन
दरवर्षी राज्यभरात  1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी...
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना...
पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना आवाहन
मुंबई, दि.३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग...
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासन प्रयत्नरत – उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव वि.सी. रस्तोगी
नवी दिल्ली, २९:  प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्नरत असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ची राज्यात प्रभावी अंमलबजावणीविषयी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन,...
न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
मुंबई, दि. 29 : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी...
महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई दि, 29 :- महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी,...
ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती, दि. 28 : आदिवासी, ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी उद्योगपूरक व्यवसायांची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी अशा भागात नाविण्यपूर्ण उद्योगांच्या उभारणीसाठी उद्योग समूहाने...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
91.80
AUD
64.34
GBP
122.67
SGD
71.72
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp