गणपती बाप्पा मोरया घरात विसर्जन, सुरक्षित विसर्जन.
www.darshanpolicetime.com
सर्व गणेशभक्तांना #श्रीगणेशचतुर्थीच्या व #श्रीच्याआगमनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
#कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरीच उत्सव साजरा करा.
सुरक्षित रहा. स्वतः ला व आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवा.
#गणेशोत्सव२०२०
#SafeCelebration
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...