Home गुन्हा मराठी अभिनेत्रीशी गैरकृत्य केल्याप्रकरणी शिरूर तालुक्‍यातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

मराठी अभिनेत्रीशी गैरकृत्य केल्याप्रकरणी शिरूर तालुक्‍यातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

0

पुणे: एका मराठी अभिनेत्रीशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री 5 फेब्रुवारीला शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथे संध्याकाळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात परफॉर्मेंस करत असताना एका अन्द्यात व्यक्तीने त्यांच्याशी गैरकृत्य केल्याप्रकरणी अभिनेत्रीकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.