ICC World Cup 2019 : विराट-अनुष्का यांनी शेअर केलेले ‘Cute’ फोटो पाहिलेत का?

- Advertisement -

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशवरील विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे खेळाडूंनी आपापल्या कुटुंबियांना थोडासा वेळ दिला. कॅप्टन विराट कोहलीनंही पत्नी अनुष्का शर्माला वेळ दिला आणि या दोघांनी आपापल्या ट्विटर हँडलवर एकमेकांसोबतचा Cute फोटो शेअर केला.

- Advertisement -