West Bengal Election Results from 2021 Highlights : पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. जनमत चाचणीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून आलं.
- Advertisement -