![]()
MAVIM Sangli Bharti 2026: The full form of MAVIM is Mahila Arthik Vikas Mahamandal. MAVIM Sangli has announced MAVIM Recruitment 2026 for 10 contract posts of Manager, Accountant, Sahyogini and Livelihood Advisor at the Community Managed Resource Centres (CMRC) in Shirala, Tasgaon, Miraj, Kavathemahankal and Ashta in Sangli district. The appointments are for 11 months and applications must be sent offline to the President of the concerned CMRC by 18 December 2026. The official website is www.mavimindia.org. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जाहिरात दिनांक: 27/11/26
महिला आर्थिक विकास महामंडळ [MAVIM Sangli] सांगली अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्रांमध्ये (CMRC) व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, उपजीविका सल्लागार पदांच्या एकूण 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2026 आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ भरती 2026 अंतर्गत ही सर्व पदे 11 महिन्यांच्या कराराने भरली जाणार आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
एकूण: 10 जागा
MAVIM Sangli Vacancy 2026
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | व्यवस्थापक (Manager) | 01 |
| 2 | लेखापाल (Accountant) | 04 |
| 3 | सहयोगिनी (Sahyogini) | 04 |
| 4 | उपजीविका सल्लागार (Livelihood Advisor) | 01 |
Eligibility Criteria For MAVIM Sangli Recruitment 2026
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| 1 | 1) MSW / MA (समाजशास्त्र, अर्थशास्त्रविषयक पदवी) 2) बचतगटविषयक तसेच कार्यक्षेत्रीय कामाचा अनुभव व कार्यालयीन कामाचा अनुभव किमान 2 वर्षे |
21 ते 38 वर्षे |
| 2 | 1) B.Com, M.Com, Tally 2) लेखाविषयक तसेच कार्यालयीन कामाचा अनुभव किमान 2 वर्षे |
21 ते 38 वर्षे |
| 3 | 10 वी पास | 21 ते 38 वर्षे |
| 4 | 1) कृषी / पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडीत क्षेत्रातील पदवी 2) संबंधित क्षेत्रात काम करण्याचा किमान 2 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव 3) व्हॅल्यूचेन प्रकल्प आखणी राबविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य 4) MS-CIT / तत्सम डिप्लोमा आवश्यक; मायक्रोसॉफ्ट वर्ड / एक्सेल वापरता येणे अत्यावश्यक |
40 वर्षांपर्यंत |
सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
अतिरिक्त अटी : स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. सर्व पदे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी करार तत्त्वावर आहेत.
वयाची अट : वय गणनेचा दिनांक व वयोमर्यादेतील सवलतीबाबत जाहिरातीमध्ये उल्लेख नाही
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.
वेतनमान (Pay Scale) : एकत्रित मानधन – पद क्र.1: अनुभवानुसार 12,000/- रुपये ते 15,000/- रुपये; पद क्र.2: अनुभवानुसार 8,000/- रुपये ते 10,000/- रुपये; पद क्र.3: 6,000/- रुपये आणि प्रवास भत्ता नियमानुसार; पद क्र.4: प्रतिमाह 15,000/- रुपयांपर्यंत (अनुभव व पात्रतेनुसार).
नोकरी ठिकाण : सांगली जिल्हा (शिराळा, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, आष्टा), महाराष्ट्र.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षांच्या नावाने, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी खालील पत्त्यावर अर्ज करावेत:
1) भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र (CMRC), शिराळा: मु. पो. पंचायत समिती, शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली – 415408
2) सुविधा लोकसंचलित साधन केंद्र (CMRC), तासगाव: सिद्धेश्वर रोड, बागणे चौक, सेंट्रल बँकेच्या वरती, तासगाव, जि. सांगली – 416312
3) नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र, मिरज: पंचायत समिती, DRDA ऑफिस शेजारी, मिरज, जि. सांगली – 416410
4) परिवर्तन लोकसंचलित साधन केंद्र (CMRC), कवठेमहांकाळ: कैलास हॉटेल शेजारी, जेनरिक मेडिकल जवळ, दुसरा मजला, कवठेमहांकाळ – 416405
5) सावित्री लोकसंचलित साधन केंद्र, आष्टा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दत्त मंदिर शेजारी, सूर्योदय इमारत, दुसरा मजला, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली – 416301
(संपर्क क्रमांकांसाठी मूळ जाहिरात पाहा.)
Important Dates:
| ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक | 18 डिसेंबर 2026 |
Important Links:
How to Apply For Mahila Arthik Vikas Mahamandal Sangli Recruitment 2026 :
- पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज संबंधित लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षांच्या नावाने वर नमूद पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करावेत.
- ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2026 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mavimindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
Adv. Date: 27/11/26 (English Version)
Mahila Arthik Vikas Mahamandal, Sangli (MAVIM) has invited offline applications from eligible candidates for a total of 10 posts of Manager, Accountant, Sahyogini, Livelihood Advisor at its Community Managed Resource Centres (CMRC) in Sangli district. The last date for applications to reach the CMRC is 18 December 2026. Please read the official notification for complete details.
Candidates searching for Mahila Arthik Vikas Mahamandal Recruitment 2026 will find below the post-wise vacancies at five CMRCs, the qualification for each post (from a 10th pass for Sahyogini to MSW/MA for Manager), the age limits, the monthly honorarium, and the full addresses where applications must be submitted. The official website is www.mavimindia.org. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.
Total: 10 Posts
MAVIM Sangli Vacancy 2026
| Post No. | Post Name | Vacancies |
| 1 | Manager | 01 |
| 2 | Accountant | 04 |
| 3 | Sahyogini | 04 |
| 4 | Livelihood Advisor | 01 |
Eligibility Criteria For MAVIM Sangli Recruitment 2026
| Post No. | Educational Qualification | Age Limit |
| 1 | 1) MSW / MA (degree in Sociology or Economics) 2) Experience in SHG (self-help group) and field work, and office work experience of at least 2 years |
21 to 38 years |
| 2 | 1) B.Com, M.Com, Tally 2) Accounting and office work experience of at least 2 years |
21 to 38 years |
| 3 | 10th pass | 21 to 38 years |
| 4 | 1) Degree in Agriculture / Animal Husbandry or a related field 2) At least 2 years of post-qualification field experience in the relevant area 3) Preference for experience in planning and implementing value chain projects 4) MS-CIT or equivalent diploma required; working knowledge of Microsoft Word / Excel is essential |
Up to 40 years |
Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.
Additional Conditions : Local candidates will be given preference. All posts are on contract basis for 11 months.
Age Limit : The reference date for age and any age relaxation are not mentioned in the notification
(Click here to calculate your age – Age Calculator)
Application Fee : Not mentioned in the notification.
Pay Scale : Consolidated honorarium – Post No.1: ₹12,000/- to ₹15,000/- as per experience; Post No.2: ₹8,000/- to ₹10,000/- as per experience; Post No.3: ₹6,000/- plus travel allowance as per rules; Post No.4: up to ₹15,000/- per month (as per experience and qualification).
Job Location : Sangli district (Shirala, Tasgaon, Miraj, Kavathemahankal, Ashta), Maharashtra.
Address to Send the Application : Applications are to be addressed to the President of the concerned CMRC and submitted on working days at:
1) Bhagyoday Lokanchalit Sadhan Kendra (CMRC), Shirala: Panchayat Samiti, Shirala, Tal. Shirala, Dist. Sangli – 415408
2) Suvidha Lokanchalit Sadhan Kendra (CMRC), Tasgaon: Siddheshwar Road, Bagane Chowk, above Central Bank, Tasgaon, Dist. Sangli – 416312
3) Navaprabha Lokanchalit Sadhan Kendra, Miraj: Panchayat Samiti, next to DRDA Office, Miraj, Dist. Sangli – 416410
4) Parivartan Lokanchalit Sadhan Kendra (CMRC), Kavathemahankal: next to Kailas Hotel, near Generic Medical, 2nd floor, Kavathemahankal – 416405
5) Savitri Lokanchalit Sadhan Kendra, Ashta: Dr. Babasaheb Ambedkar Marg, next to Datta Mandir, Suryoday Building, 2nd floor, Ashta, Tal. Walwa, Dist. Sangli – 416301
(See the original notification for contact numbers.)
Important Dates:
| Last Date to Submit Offline Application | 18 December 2026 |
Important Links:
How to Apply For Mahila Arthik Vikas Mahamandal Sangli Recruitment 2026 :
- Eligible candidates must apply offline by posting or submitting the application with the required documents.
- Applications must be addressed to the President of the concerned CMRC and submitted at the address given above on working days.
- The last date for applications to reach the CMRC is 18 December 2026.
- Read the official notification carefully before applying.
- For more details, visit the official website www.mavimindia.org.
Expired Recruitments:
जाहिरात दिनांक: 25/09/25
महिला आर्थिक विकास महामंडळ [Mahila Arthik Vikas Mahamandal Gondia] गोंदिया येथे सनदी लेखापाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | सनदी लेखापाल / Chartered Accountant | – |
Eligibility Criteria For MAVIM Gondia Recruitment 2025
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : New Administrative Building, 3rd Floor, Room No.-31, Jaisthamb Chowk, Gondia- 441601.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mavimindia.org
How to Apply For Mahila Arthik Vikas Mahamandal Jobs 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 01 ऑक्टोबर 2025 आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
- अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.mavimindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 23/12/23
महिला आर्थिक विकास महामंडळ [Mahila Arthik Vikas Mahamandal Chandrapur] चंद्रपूर येथे पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | सनदी लेखापाल / Chartered Accountant | – |
Eligibility Criteria For MAVIM Chandrapur Recruitment 2023
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Women’s Economic Development Corporation, Distt. Chandrapur, Hall no. 12, Administrative Building, Opposite Bus Stop Chandrapur – 442401.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mavimindia.org
How to Apply For MAVIM Chandrapur Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2023 आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
- अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mavimindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: १८/१०/२२
महिला आर्थिक विकास महामंडळ [Mahila Arthik Vikas Mahamandal Mumbai] मुंबई येथे महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) / General Manager (Finance & Administration) | शासकीय सेवेतून सेवानिवृत्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी | ०१ |
Eligibility Criteria For MAVIM Mumbai
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पोटमाळा, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mavimindia.org
How to Apply For MAVIM Mumbai Recruitment 2022 :
- या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
- अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mavimindia.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: २८/०१/२२
महिला आर्थिक विकास महामंडळ [Mahila Arthik Vikas Mahamandal Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
MAVIM Mumbai Recruitment Details:
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | नोडल अधिकारी/ Nodal Officer | ०१ |
| २ | कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ/ Agri Value Chain Specialist | ०१ |
| ३ | प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ/ Training & Monitoring & Evaluation Specialist | ०१ |
| ४ | लेखापाल/ Accountant | ०१ |
Eligibility Criteria For MAVIM Mumbai
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| १ | ०१) व्यवसाय प्रशासन मध्ये पदव्युत्तर पदवी / कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी ०२) ०५ ते ०७ वर्षे अनुभव. |
| २ | ०१) व्यवसाय प्रशासन मध्ये पदव्युत्तर पदवी / कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी ०२) ०४ ते ०५ वर्षे अनुभव. |
| ३ | ०१) एचआर आणि / किंवा सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) ०४ ते ०५ वर्षे अनुभव. |
| ४ | ०१) संगणकीकृत सह बी.कॉम अकाउंटिंग मध्ये कोर्स टॅली सह MSCIT. ०२) ०३ ते ०४ वर्षे अनुभव. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mavimindia.org
उपयुक्त लिंक्सMahaNMK सोबत प्रत्येक नवीन भरती वेळेवर

WhatsApp