![]()
NIA Bharti 2026: The full form of NIA is National Investigation Agency. NIA has released new vacancies for Assistant Sub-Inspector, Head Constable and Data Entry Operator posts. You will get all the latest information about NIA Bharti 2026, NIA Recruitment 2026, NIA Jobs 2026, and NIA Careers from the official website www.nia.gov.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जाहिरात दिनांक: 07/11/26
राष्ट्रीय तपासणी संस्था [National Investigation Agency] अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 111 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
एकूण: 111 जागा
NIA Vacancy 2026
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | सहायक उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector) | 23 |
| 2 | हेड कॉन्स्टेबल (Head Constable) | 53 |
| 3 | डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) | 35 |
Eligibility Criteria For NIA Recruitment 2026
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| 1 | पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी) | 56 वर्षांपर्यंत |
| 2 | पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी) | 56 वर्षांपर्यंत |
| 3 | पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी) | 56 वर्षांपर्यंत |
सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 56 वर्षांपर्यंत (वय गणनेचा दिनांक व सूट: नियमानुसार)
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.
वेतनमान (Pay Scale) : पद क्र.1: वेतन स्तर-5 (29,200/- रुपये ते 92,300/- रुपये); पद क्र.2: वेतन स्तर-4 (25,500/- रुपये ते 81,100/- रुपये); पद क्र.3: वेतन स्तर-5 (29,200/- रुपये ते 92,300/- रुपये).
नोकरी ठिकाण : जाहिरातीनुसार.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डीआयजी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003.
Important Dates:
| ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक | 20 डिसेंबर 2026 |
Important Links:
How to Apply For National Investigation Agency Recruitment 2026 :
- पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह डीआयजी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003 या पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील; अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2026 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.nia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Adv. Date: 07/11/26 (English Version)
National Investigation Agency (NIA) has invited offline applications from eligible candidates for a total of 111 posts of Assistant Sub-Inspector, Head Constable, Data Entry Operator. The last date for receipt of offline applications is 20 December 2026. Please read the official notification for complete details.
This article provides complete information about NIA Bharti 2026, NIA Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.
Total: 111 Posts
NIA Vacancy 2026
| Post No. | Post Name | Vacancies |
| 1 | Assistant Sub-Inspector | 23 |
| 2 | Head Constable | 53 |
| 3 | Data Entry Operator | 35 |
Eligibility Criteria For NIA Recruitment 2026
| Post No. | Educational Qualification | Age Limit |
| 1 | As per post requirement (refer to the official notification) | Up to 56 years |
| 2 | As per post requirement (refer to the official notification) | Up to 56 years |
| 3 | As per post requirement (refer to the official notification) | Up to 56 years |
Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.
Age Limit : Up to 56 years (age reckoning date and relaxation: as per rules)
(Click here to calculate your age – Age Calculator)
Application Fee : Not mentioned in the notification.
Pay Scale : Post No.1: Pay Level-5 (₹29,200/- to ₹92,300/-); Post No.2: Pay Level-4 (₹25,500/- to ₹81,100/-); Post No.3: Pay Level-5 (₹29,200/- to ₹92,300/-)
Job Location : As per notification.
Address to Send the Application : DIG (Adm), NIA HQ, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
Important Dates:
| Last Date to Submit Offline Application | 20 December 2026 |
Important Links:
How to Apply For National Investigation Agency Recruitment 2026 :
- Eligible candidates must send the application in the prescribed format along with the required documents to DIG (Adm), NIA HQ, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
- Applications will be accepted only in offline mode; incomplete applications will not be considered.
- The last date for receipt of offline applications is 20 December 2026.
- Read the official notification carefully before applying.
- For more details, visit the official website www.nia.gov.in.
Expired Recruitments
जाहिरात दिनांक: 04/12/24
राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत [National Investigation Agency] विविध पदांच्या 164 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक अर्ज प्रकाशित झाल्यापासून 45 दिवस (25 डिसेंबर 2024) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 164 जागा
NIA Vacancy 2024
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | निरीक्षक / Inspector | 55 |
| 2 | उपनिरीक्षक / Sub Inspector | 64 |
| 3 | सहायक उपनिरीक्षक / Assistant Sub Inspector | 40 |
| 4 | हेड कॉन्स्टेबल / Head Constable | 05 |
Educational Qualification For NIA Recruitment 2024
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| निरीक्षक | Degree |
| उपनिरीक्षक | Degree |
| सहायक उपनिरीक्षक | Graduation |
| हेड कॉन्स्टेबल | 12th |
Eligibility Criteria For NIA Notification 2024
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 1,42,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Adm), NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nia.gov.in
How to Apply For nia.gov.in Notification 2024 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 45 दिवस (25 डिसेंबर 2024) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 16/08/24
राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत [National Investigation Agency] विविध पदांच्या 42 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक अर्ज प्रकाशित झाल्यापासून 02 महिने (31 ऑगस्ट 2024) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 42 जागा
NIA Vacancy 2024
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | विभाग अधिकारी / कार्यालय अधीक्षक / Section Officer/ Office Superintendent | 01 |
| 2 | सहाय्यक / Assistant | 08 |
| 3 | लघुलेखक ग्रेड-I / Stenographer Grade-I | 24 |
| 4 | उच्च विभाग लिपिक (UDC) / Upper Division Clerk (UDC) | 09 |
Eligibility Criteria For NIA Notification 2024
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Adm), NIA HQ, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nia.gov.in
How to Apply For National Investigation Agency Jobs 2024 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 महिने (31 ऑगस्ट 2024) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 10/07/24
राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत [National Investigation Agency] विविध पदांच्या 116 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक अर्ज प्रकाशित झाल्यापासून 60 दिवस (28 ऑगस्ट 2024) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 116 जागा
NIA Vacancy 2024
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | निरीक्षक / Inspector | 50 |
| 2 | उपनिरीक्षक / Sub-Inspector | 64 |
| 3 | सहायक उपनिरीक्षक / Assistant Sub Inspector | 38 |
| 4 | हेड कॉन्स्टेबल / Head Constable | 14 |
Eligibility Criteria For NIA Notification 2024
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Adm), NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nia.gov.in
How to Apply For National Investigation Agency Jobs 2024 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 60 दिवस (28 ऑगस्ट 2024) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 02/05/24
राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत [National Investigation Agency] तपास तज्ञ (सल्लागार) पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 06 आणि 07 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 10 जागा
NIA Vacancy 2024
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| तपास तज्ञ (सल्लागार) / Investigation Expert (Consultant) | Graduation (पदवी) | 10 |
Eligibility Criteria For NIA Notification 2024
वयाची अट : 65 वर्षे.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
मुलाखतीचे ठिकाण : NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nia.gov.in
How to Apply For National Investigation Agency Jobs 2024 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 06 आणि 07 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
Age Calculator |
||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
Official WhatsApp Channel |
||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
येथे क्लिक करा |
||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
येथे क्लिक करा |
||||
|
|
|||||

WhatsApp