Home बातम्या ऐतिहासिक Photo : कारगिल युद्धाला 20 वर्ष झाल्यानिमित्त विजयी मशाल प्रज्वलित

Photo : कारगिल युद्धाला 20 वर्ष झाल्यानिमित्त विजयी मशाल प्रज्वलित

कारगिल विजयाला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज दिल्ली येथे विजयी मशाल प्रज्वलित करण्यात आली.

रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या मशालीचे प्रज्वलित करण्यात आली.

ही मशाल जम्मू कश्मीरमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात ठेवण्यात येणार आहे.

ही मशाल 11 शहरातून जाणार असून 26 जुलै रोजी द्रासला पोहचणार आहे.