Darshan Police Time Header
Home Tags करोना

Tag: करोना

प्रसिद्ध पत्रकार आणि समीक्षक राजीव मसंद यांना करोनाची लागण, प्रकृती गंभीर

0
हायलाइट्स:राजीव मसंद यांची प्रकृती गंभीरकाही दिवसांपूर्वीच झाली होती करोनाची लागणगेल्या काही दिवसात अनेक कलाकारांचा करोनामुळे झाला आहे मृत्यूमुंबई- देशात करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत...

Coronavirus India भारतावर करोनाचे महासंकट: जगभरातील भारतीय मदतीसाठी सरसावले

0
वॉशिंग्टन: करोनाच्या महासंकटाशी दोन हात करत असलेल्या भारतीयांसाठी परदेशात स्थायिक झालेले, व्यवसाय करणाऱ्या भारतीयांकडून मदतीचा हात पुढे आला आहे. यामध्ये सुंदर पिचाई, लक्ष्मीनिवास...

पुण्यात लसीकरण ‘या’ कारणामुळे दोन दिवस बंद राहण्याची शक्यता

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेमहापालिकेला नव्याने लशींचा पुरवठा न झाल्याने ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण पुढील दोन दिवस बंदच राहण्याची शक्यता आहे, तर कमला नेहरू रुग्णालय...

पुणे, पिंपरीत ७,१४१ रुग्ण करोनामुक्त

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेपुण्यात दिवसभरात ११ हजार ६६१ करोनारुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरातील रुग्णसंख्या स्थिरावत असली, तरी आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्याने...

तिसऱ्या लाटेचे नियोजन करा; अजित पवारांच्या सूचना

0
म. टा. वृत्तसेवा, बारामती'राज्यासह बारामतीत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने करोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आत्तापासूनच काटेकोर नियोजन...

लॉकडाउन’ होणार कडक, गृह राज्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

0
म.टा. प्रतिनिधी, नगर‘‘ब्रेक दि चेन’मध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा पहिला टप्पा संपला आहे. तरीही राज्यभरातील रुग्णवाढ थांबलेली नाही. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात या नियमांची...

मुंबईत चार नवे करोना उपचार केंद्रे; आयसीयू जाणार खासगी संस्थाकडे

0
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईमध्ये करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही तिसरी लाट आली तर त्यादृष्टीने वैद्यकीय पूर्वतयारी...

चिंता वाढली! डोळे, कानांना संसर्गाची भीती

0
: संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डोळे व कानामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. करोनापश्चात टप्प्यावर मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये प्रसंगी डोळ्याच्या...

भारतातून ‘या’ देशात प्रवेश केल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा!

0
कॅनबरा: जगभरातील काही देशांमध्ये करोना संसर्गाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांचे लक्ष आहे. भारतातून करोनाचा आपल्या देशात...

एमजीएममध्ये १०० खाटांची सुविधा

0
म. टा. वृत्तसेवा, पनवेलपनवेल महापालिकेसोबत झालेल्या कराराप्रमाणे कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात करोना रुग्णांसाठी १०० खाटांची सुविधा सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये व्हेंटिलेटर खाटांची...

तीन केंद्रांवरच लसीकरण

0
म. टा. वृत्तसेवा, पनवेल१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, असे जाहीर करणाऱ्या करणाऱ्या पनवेल महापालिकेला शनिवारी आपल्या क्षेत्रातील...

Ahmednagar Lockdown Update: ‘या’ शहरात उद्यापासून कडक लॉकडाऊन; आज दिसले ‘हे’...

0
हायलाइट्स:नगर शहरात ३ ते १० मे या काळात कडक लॉकडाऊन.भाजी आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांची झुंबड.गर्दीवर पोलीस आणि महापालिकेच्या पथकांचे नियंत्रण नाही.नगर: कडक निर्बंधांचा दुसरा...

Coronavirus updates लॉकडाउनचे निर्बंध शिथिल; ‘या’ देशांमध्ये निरोधच्या विक्रीत वाढ

0
बीजिंग: करोना महासाथीच्या काळात अनेक देशांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले होते. आता जगातील अनेक देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी असल्याने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात...

कडक निर्बंधाचा आंबेविक्रीला फटका; हापूसचे दर गडगडले

0
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई'ब्रेक द चेन' अभियानासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचा मोठा फटका हापूस आंब्याच्या विक्रीला बसला आहे. आंब्याच्या दरात प्रचंड घसरण...

आईच्या मृतदेहाशेजारी दोन दिवस भुकेनं तडफडत होतं मुल, मात्र कोणीच धावलं...

0
हायलाइट्स:पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना उघडदोन दिवस महिलेचा मृतदेह घरातच होता पडून.चिमुकला भुकेनं व्याकूळ होतं आईच्या मृतदेहाशेजारीच थांबला.पुणे :करोना काळात अनेक काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना...

Gadchiroli Rain Latest Update: एकाच गावात ४५ घरांची पडझड; ‘या’ जिल्ह्यावर...

0
हायलाइट्स:चक्रीवादळाने गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान.मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावात ४५ घरांची पडझड.देसाईगंज तालुक्यात अनेक गावांत पिकांची हानी.गडचिरोली: मागील एक वर्षाहून अधिक काळापासून संपूर्ण देशात करोनाने...

Uddhav Thackeray: तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; CM ठाकरे यांनी...

0
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तिसऱ्या लाटेबाबत इशारा.संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका.प्रत्येक पालिका क्षेत्रात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करा.मुंबई:करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत...

पालिका शाळांमध्येही करोना केंद्रांचा विस्तार

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील करोनाची स्थिती लक्षात घेऊन रुग्णांवरील उपचारांसाठी सुविधा पुरविण्यासाठी पालिका, सरकारी, खासगी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जम्बो करोना केंद्र,...

Coronavirus Crisis करोनाचा हाहा:कार: भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट...

0
काठमांडू: भारतात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शेजारचे देशही सतर्क झाले आहेत. भारताचा शेजारचा देश नेपाळनेदेखील २२ ठिकाणी प्रवेश बंदी लागू केली आहे. भारतातून नेपाळमध्ये...

sanjay raut: महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ची शक्यता; राऊत यांनी भाजपला दिला ‘हा’...

0
हायलाइट्स:महाराष्ट्रात ऑपरेशन कमळची शक्यता नाही.संजय राऊत यांनी भाजपवर डागली तोफ.येथील घडामोडींचे हादरे दिल्लीसही बसतील!मुंबई: पश्चिम बंगालसह अन्य राज्यांचे निकाल आज लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
94.43
AUD
68.31
GBP
128.31
SGD
74.44
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp