Tag: कर्नाटक पोटनिवडणुक
भाजपनं गड राखला; मंगला अंगडी ठरल्या बेळगावच्या पहिल्या खासदार
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: शेवटच्या फेरीपर्यंत प्रचंड चुरशीच्या ठरलेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत अखेर भाजपने आपला गड राखला. भाजपच्या मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे सतीश...