Tag: नाना पटोले
Maharashtra Congress Update: काँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल!; टिळक भवनात झाला ‘हा’...
हायलाइट्स:राहुल गांधी यांच्या वाढदिवीशीही स्वबळाचा सूर.महाराष्ट्रात काँग्रेस नंबर वन करण्याचा निर्धार.नाना पटोले यांच्या भूमिकेचे नेत्यांकडून समर्थन.मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेस...
Jayant Patil: ‘शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढावे ही महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा!’
हायलाइट्स:काँग्रेसने स्वबळाचा निर्धार केल्याने राजकारण तापलं.शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता बळावली.जयंत पाटील यांच्याकडून शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन.मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर...
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यानंतर राज्यात राजकीय टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. महाविकास...
Nana Patole: काँग्रेस हाच भाजपला पर्याय; नाना पटोले यांचे पुन्हा मोठे...
हायलाइट्स:जनता केंद्रातील भाजप सरकारला कंटाळलीय.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निशाणा.भाजपपुढे पर्याय उभा करण्यासाठी आवाहन.मुंबई: जनता सध्या भाजप सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या...
Naseem Khan: काँग्रेसने स्वबळावरच लढले पाहिजे; पटोलेंची भूमिका ‘या’ नेत्याला पटली
हायलाइट्स:स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच!माजी मंत्री नसीम खान यांनी पटोले यांचे केले समर्थन.स्वबळावर लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होईल.मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा...
Nana Patole: नाना पटोलेंनी उचलली बॅट; पेट्रोल पंपावरच केली जोरदार फटकेबाजी!
हायलाइट्स:पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन.एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर केंद्राविरुद्ध निदर्शने.नाना पटोले यांनी बॅट-हॅल्मेटसह केली जोरदार फटकेबाजी.मुंबई: 'केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार...
शिवसेनेचा ‘हा’ माजी आमदार काँग्रेसमध्ये; नाना पटोले म्हणाले…
हायलाइट्स:राज्यात काँग्रेस पक्षातही इनकमिंग वाढू लागले.प्रा. शरद पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र.पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी काँग्रेसमध्ये.मुंबई: सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू...
maratha reservation: देवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली: नाना...
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय अनाकलनीय व दुर्देवी आहे- नाना पटोले.ज्या गायकवाड कमिशनच्या आहवालाच्या आधारे फडणवीस सरकारने कायदा केला होता तो...
पंढरपूरमध्ये का झाला राष्ट्रवादीचा पराभव? नाना पटोलेंनी दिलं उत्तर
हायलाइट्स:पंढरपूरमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर नाना पटोले यांचं भाष्य.स्थानिक प्रश्नांवर निवडणूक झाल्याचा दावा.छगन भुजबळ-चंद्रकांत पाटील वादावरही दिली प्रतिक्रियामुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पराभवाचा...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचे निधन; २५व्या वर्षी झाले होते...
ठाणेः काँग्रसचे जेष्ठ नेते व माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे रविवारी निधन झाले ते ६८ वर्षीचे होते. मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या शिंगडा...