Tag: मराठा आरक्षण
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री ठाकरे राज्याला संबोधित करणार; मराठा आरक्षणावर काय बोलणार?
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करणार.मराठा आरक्षणावर आवाहन करण्याची शक्यता.राज्यातील कोविड स्थितीवरही मुख्यमंत्री बोलणार?मुंबई: राज्याने केलेला मराठा आरक्षण कायदा टिकू शकला नाही. सर्वोच्च...
maratha reservation: देवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली: नाना...
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय अनाकलनीय व दुर्देवी आहे- नाना पटोले.ज्या गायकवाड कमिशनच्या आहवालाच्या आधारे फडणवीस सरकारने कायदा केला होता तो...
Sambhaji Raje: मतभेद बाजूला ठेवा!; CM ठाकरे आणि फडणवीसांना संभाजीराजे यांची...
हायलाइट्स:संभाजीराजे यांचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना पत्र.मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्या.राज्य व केंद्र शासनाने मिळून या प्रश्नी मार्ग काढावा.मुंबई:मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे...
maratha reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’;...
हायलाइट्स:खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत- देवेंद्र फडणवीस.मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत- देवेंद्र फडणवीस.बैठका...
Maratha Reservation: ‘महाविकास आघाडी सरकारला याची जबर किंमत मोजावी लागेल’
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका.समरजितसिंह घाटगे यांनी विचारला खरमरीत सवाल.राज्य सरकारला याची जबर किंमत मोजावी लागेल!कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण...
‘हा माणूस आहे खरा राजा’, संभाजीराजेंच्या कौतुकाची पोस्ट का होत आहे...
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभर नाराजीसंभाजीराजे छत्रपती यांची संयमी भूमिका ठरत आहे चर्चेचा विषयकौतुक करणारी फेसबुक पोस्ट झाली व्हायरलमुंबई :मराठा आरक्षण (Maratha Reservation)...
पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन, मंत्र्यांचा गाडया फोडण्याचा इशारा (...
पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court आज मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यानंतर आज पंढरपुरात Pandhrpur सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहे....
मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील म्हणतात…
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्दयाचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली चिंतामराठा समाजातील लाखो तरुणांवर परिणाम होणार - विनोद पाटीलम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वोच्च...
मराठा आरक्षणावर आलेला निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक – शंभूराज देसाई...
सातारा - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे. या...
Maratha Reservation: ‘फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात; भाजप डबल गेम खेळतोय’
हायलाइट्स:मराठा आरक्षणावरून नवाब मलिक यांचा फडणवीसांवर गंभीर आरोपदेवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात - मलिकआरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला फडणवीसांचीच फूस होती - मलिकमुंबई: 'भाजप...
‘राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता’; राणेंच्या वक्तव्याने...
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नारायण राणेंची तीव्र नाराजीमुख्यमंत्र्यांवरही केले घणाघाती आरोपमराठा आरक्षण मिळू नये, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचा घणाघातमुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)...
‘शहाबानो, अॅट्रॉसिटी, कलम ३७० प्रकरणात केंद्रानं दाखवलेली गती आता मराठा आरक्षणाबाबत...
मुंबई: महाराष्ट्र करोना विरुध्द शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी...
मराठा आरक्षण रद्द : राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला गंभीर...
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला धक्काराज्य सरकारने पत्रकार परिषद घेत दिली अधिकृत प्रतिक्रियाआरक्षणासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याची अशोक चव्हाण यांची ग्वाहीमुंबई : सुप्रीम कोर्टाने...
शांततामय आंदोलनांचे हेच का फळ?; मराठा आंदोलक उद्विग्न
हायलाइट्स:सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्दन्यायालयाच्या निर्णयामुळं मराठा समाजात अस्वस्थताशांततामय आंदोलनाचे हे फळ आहे का?; आंदोलकांचा सवालअहमदनगर: मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना अनेक बारीकसारीक...
मराठा आरक्षणः आता राज्य पातळीवर निर्णय घ्या; पवारांनी मांडला प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, नगर:'मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐकून माझ्यासह सर्वांनाच वाइट वाटले. मात्र, न्यायालयाच्या निकालावर अधिक बोलता येणार नाही. त्यापेक्षा आता सरकार...
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली – गिरीश महाजन
जळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले...
मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा – अजित पवार
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा आरक्षणा Maratha Arakshan संदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा...
आरक्षण मिळाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता – रोहित...
अहमदनगर - मराठा आरक्षण Maratha Arakshan रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court दिलाय त्यावर माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे....
Maratha Reservation: ‘मराठा समाजाला न्यायालयानं जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार...
मुंबई:मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय...
राज्य सरकारचा निष्काळजीपणा हा मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत – संभाजी...
लातूर - आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजा सोबतच राजकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी...





































WhatsApp