Darshan Police Time Header
Home Tags मुंबई

Tag: मुंबई

दक्षिण मुंबईत मोठ्या घरांना सर्वाधिक मागणी

0
म. टा. प्रतिनिधीमुंबई : मागील काही वर्षांत मुंबईचे रिअल इस्टेट क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे. याअंतर्गत दक्षिण मुंबई भागात मोठ्या घरांनाच सर्वाधिक मागणी असल्याचे सर्वेक्षणात...

‘…तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:च नरेंद्र मोदींना दूर सारेल’

0
म. टा. प्रतिनिधी । मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ओसरल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना अडवाणींप्रमाणे दूर सारेल, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ता, माजी आमदार अनंत...

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला आरपीआयचा पाठींबा;रामदास...

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबई'नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेकापचे तथा नंतरच्या काळात शिवसेनेत दाखल झालेले दिवंगत नेते, माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात...

Coronavirus In Mumbai: मुंबई पूर्णपणे अनलॉक केव्हा होणार?; करोनाचे ‘हे’ आकडे...

0
हायलाइट्स:मुंबईत आज ८६६ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद.१ हजार ४५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ हजारांपर्यंत आली खाली.मुंबई: राज्यात अनलॉकची...

Mumbai Local Train Update: लोकलवरील निर्बंधांबाबत मोठी बातमी; मुंबई महापालिकेला मिळाली...

0
हायलाइट्स:अनलॉकबाबतच्या आदेशानंतर लोकलबाबत स्पष्टीकरण.लोकलबाबतचे निर्बंध मुंबई महापालिका ठरवणार.बीएमसीचा निर्णय संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशास लागू.मुंबई: राज्यात येत्या सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी करोना...

मुलांमध्ये दिसतेय स्थूलत्व; लॉकडाउनमध्ये आरोग्यावर दुष्परिणाम

0
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : करोना संसर्गामुळे वेगवेगळ्या वयोगटामध्ये विविध प्रकारच्या अनारोग्याच्या समस्या दिसून येत आहेत. मुलांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर झालेले दुष्परिणामही...

लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी बनावट ओळखपत्रे बनवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईउपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे भासवणाऱ्या बनावट ओळखपत्रांची सुळसुळाट होत असतानाच, रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट पास...

रस्ते, फुटपाथवर झाडे लावण्यात येणार नाहीत; दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेचा निर्णय

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपावसाळ्यात झाडे कोसळून दुर्घटना घडतात. जुनी वठलेली झाडे पडून अपघात होतात. त्यामुळे महापालिकेने रस्ते, फुटपाथवर झाडे न लावण्याचा निर्णय घेतला...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १४,१५२ नवे करोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या दोन...

0
हायलाइट्स:राज्यात आज १४ हजार १५२ नवीन रुग्णांचे निदान.२० हजार ८५२ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.सक्रिय रुग्णांची संख्या आता २ लाखांच्या खाली.मुंबई: राज्यात करोना...

मुंबईकरांची चिंता वाढली; म्युकरमुळे ५९ जणांचा मृत्यू

0
‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनानंतरच्या अवस्थेमध्ये म्युकरमायकोसिसचा (बुरशीजन्य आजार) संसर्ग मुंबई, तसेच राज्याच्या विविध भागांत झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे एकूण ५९ जणांना प्राण...

निर्बंधातही मुंबईकर मोकाट; विसरले करोनाचे नियम

0
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध असूनही मुंबई दोन दिवसांपासून गजबजून गेली आहे. मुख्य महामार्गासह गल्लीबोळातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा, बाजारांमध्ये, दुकानांमध्ये...

विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; ६ वर्षाच्या मुलीने केला भांडाफोड

0
हायलाइट्स:प्रियकराच्या मदतीने पतीची हत्याहत्येनंतर घरातच पुरला मृतदेह६ वर्षाच्या मुलीने केला भांडाफोडमुंबई : विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने ठार करून घरातच पुरल्याची धक्कादायक...

Mumbai Vaccination Update: मुंबईत आज लसीकरण होणार नाही; लससाठा उपलब्ध झाला...

0
हायलाइट्स:मुंबईत लसीकरणाला पुन्हा एकदा लागला ब्रेक.लसतुटवड्यामुळे गुरुवारी लसीकरण होणार नाही.लससाठा उपलब्ध झाल्यास शुक्रवारपासून लसीकरण.मुंबई: मुंबईतील लसीकरण अजूनही केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसपुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यात...

Coronavirus In Mumbai: मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १६ हजारांवर; ही आहे करोनाची...

0
हायलाइट्स:मुंबईत करोनाच्या विळख्यातील ३१ जणांचा आज मृत्यू.९२५ नवीन रुग्णांची भर, १ हजार ६३२ रुग्ण करोनामुक्त.रुग्णदुपटीचा कालावधी पोहचला ४७७ दिवसांवर.मुंबई: मुंबईत करोना बाधित रुग्णांच्या संख्येत...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २८५ करोनाबळी; १५ हजार नवे रुग्ण,...

0
हायलाइट्स:राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात १५ हजार १६९ नवीन रुग्णांचे निदान.२९ हजार २७० रुग्णांनी केली करोनावर मात.मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरू...

Coronavirus In Mumbai: मुंबईत करोनाचा विळखा आणखी सैल; रिकव्हरी रेट पोहचला...

0
हायलाइट्स:मुंबईत रिकव्हरी रेट पोहचला ९५ टक्क्यांवर.२४ तासांत ८३१ नवीन रुग्णांची पडली भर.दिवसभरात ५ हजार ८६८ रुग्ण झाले करोनामुक्त.मुंबई: मुंबईतील करोना संसर्गाचा ग्राफ वेगाने खाली...

Coronavirus In Maharashtra मोठी बातमी: राज्यात आज करोनाचे १४ हजार नवे...

0
हायलाइट्स:राज्यात आज १४ हजार १२३ नवीन रुग्णांचे निदान.दिवसभरात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के एवढे झाले.मुंबई: राज्यात करोना...

निर्बंधांमध्येही विजेची मागणी वाढतीच

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यात सध्या करोनासंबंधी निर्बंध आहेत. यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहे. तसे असतानादेखील विजेची मागणी वाढतीच राहिली आहे. मुंबईतील वीज...

पावसाळ्यात भरतीच्या प्रचंड लाटांचा इशारा

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईकर कडाक्याच्या उन्हाने कंटाळलेले असून पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. दरवर्षी येणारा पाउस आणि त्यापाठोपाठच्या मोठ्या भरतीच्या लाटांनी मुंबईकरांची...

मुंबईत सव्वादोन लाख रुग्ण करोनामुक्त

0
मुंबईत करोनाचा कहर हळूहळू ओसरत असून, त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाउनप्रमाणेच उपचारांचा सकारात्मक परिणाम आढळून येत...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
94.43
AUD
68.31
GBP
128.31
SGD
74.44
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp