Darshan Police Time Header
Home Tags Bmc

Tag: bmc

अवैध बांधकामांना करोनाकाळात पेव

0
म. टा. विशेष प्रतिनिधीलॉकडाउन कालावधीत आणि लॉकडाउन शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामे जोरात सुरू आहेत. मार्च, २०२० ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत महापालिकेकडे अवैध...

नाल्यांत कचरा टाकल्यास २०० रुपये दंड

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या २ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना उडाली आहे. नालेसफाईनंतरही शहरात पाणी साचत असल्याने महापालिकेवर टीकेचा भडिमार सुरू...

पावसाच्या पाण्यातून चाललात? लेप्टोवरील औषधे घ्याच

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईत बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसात योग्य खबरदारी न घेता पाण्यातून चालेल्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तरी अशा व्यक्तींनी २४...

मॅनहोलमध्ये पडलेल्या २ महिला बचावल्या

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई नालेसफाईसह दावे फोल ठरले असतानाच, बुधवारच्या मुसळधार पावसात गावातील एका उघड्या मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्याची बाब समोर आल्याने...

दक्षिण मुंबईत मोठ्या घरांना सर्वाधिक मागणी

0
म. टा. प्रतिनिधीमुंबई : मागील काही वर्षांत मुंबईचे रिअल इस्टेट क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे. याअंतर्गत दक्षिण मुंबई भागात मोठ्या घरांनाच सर्वाधिक मागणी असल्याचे सर्वेक्षणात...

रस्ते, फुटपाथवर झाडे लावण्यात येणार नाहीत; दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेचा निर्णय

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपावसाळ्यात झाडे कोसळून दुर्घटना घडतात. जुनी वठलेली झाडे पडून अपघात होतात. त्यामुळे महापालिकेने रस्ते, फुटपाथवर झाडे न लावण्याचा निर्णय घेतला...

निर्बंधातही मुंबईकर मोकाट; विसरले करोनाचे नियम

0
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध असूनही मुंबई दोन दिवसांपासून गजबजून गेली आहे. मुख्य महामार्गासह गल्लीबोळातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा, बाजारांमध्ये, दुकानांमध्ये...

मुंबईत सर्व दुकानांना परवानगी?; हे आहेत नवे नियम

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढला असताना मुंबईत काही घटकांमधील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यात अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने आठवड्यातून...

पावसाळ्यात भरतीच्या प्रचंड लाटांचा इशारा

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईकर कडाक्याच्या उन्हाने कंटाळलेले असून पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. दरवर्षी येणारा पाउस आणि त्यापाठोपाठच्या मोठ्या भरतीच्या लाटांनी मुंबईकरांची...

…म्हणून पालिका लोकप्रतिनिधींसाठी भाडेतत्त्वावर वाहने घेणार

0
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई महापालिकेत महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या काही लोकप्रतिनिधींसाठी भाडेतत्त्वावर काही वाहने घेतली जाणार आहेत. त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. पालिकेची...

अग्निसुरक्षेला निर्बंधांचा विळखा

0
प्रवीण मुळ्ये, मुंबईसह राज्यभरात रुग्णालये, कारखाने, गोदामे, मॉल्समध्ये लागणाऱ्या आगींच्या दुर्घटना रोखण्यासाठी सरकारने त्वरित फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगीचे वाढते...

मुंबईत चार नवे करोना उपचार केंद्रे; आयसीयू जाणार खासगी संस्थाकडे

0
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईमध्ये करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही तिसरी लाट आली तर त्यादृष्टीने वैद्यकीय पूर्वतयारी...

चिंता वाढली! डोळे, कानांना संसर्गाची भीती

0
: संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डोळे व कानामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. करोनापश्चात टप्प्यावर मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये प्रसंगी डोळ्याच्या...

देवनार प्रकल्प वादात

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईदेवनार क्षेपण भूमीची कचरा साठवण्याची क्षमता संपल्याने कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाकडे सकारात्मक नजरेने पाहिले जात होते. मात्र आता या प्रकल्पाकडे...

हुतात्म्यांच्या वारसदारांना घरे कधी? नगरसेवकांनी व्यक्त केली नाराजी

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईसंयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसदारांना महापालिकेतर्फे मुंबईत प्रत्येकी एक सदनिका देण्याचा ठराव पालिका सभागृह व विधी समितीत मंजूर झाला आहे....

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
85.79
AUD
55.73
GBP
116.05
SGD
66.61
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp