Tag: copa america semi-final match
Video: दुखापत मेसीची जिद्द तोडू शकली नाही; रक्त येत होते तरी...
नवी दिल्ली: कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलध्ये अर्जेंटिनाने कोलंबियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. फायनल लढतीत अर्जेंटिनाची...