Tag: Covid – 19
coronavirus in maharashtra updates करोना: आज राज्यात १०,१३८ रुग्णांची करोनावर मात;...
मुंबई: राज्यात आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी घट झाली असून गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ६७७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले...
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; ६ लाखांहून अधिक नागरिकांना...
मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी...
करोना नियमांचे पालन न करणा-या हिंदी निर्मात्यांवर कारवाई करा; मनसेचं सरकारला...
हायलाइट्स:हिंदी मालिकांचे निर्माते करोना नियमांचा भंग करत असल्याचा मनसेचा आरोपअशा निर्मात्यांवर कठोर कारवाई करण्याचे मनसेचे सरकारला आव्हानसरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे...
coronavirus latest updates करोना: राज्यात आज १२,५५७ नव्या रुग्णांचे निदान, २३३...
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ५५७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण १४ हजार ४३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...
coronavirus in maharashtra latest updates करोना: आज राज्यात २५,६१७ रुग्ण झाले...
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार २२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण २५ हजार ६१७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...
बजाज समूहाची बांधिलकी ; करोनाविरुद्धच्या लढाईसाठी २०० कोटींची अतिरिक्त मदत
हायलाइट्स:भारतातील कोविड-१९ लढ्यासाठी मागील वर्षी बजाज समूहाने १०० कोटींचा निधी दिला होता. बजाज समूहाने करोना लढ्यासाठी २०० कोटींचे अतिरिक्त सहाय्य दिले आहे.तिसऱ्या लाटेचा...
अभिनेत्री श्रीपदा यांचं करोनामुळे निधन, बॉलिवूडच्या स्टार कलाकारांसोबत केलं होतं काम
हायलाइट्स:करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा बॉलिवूडला आणखी एक धक्काबॉलिवूड अभिनेत्री श्रीपदा यांचं करोनाच्या संक्रमणामुळे निधनश्रीपदा यांनी केलं होतं बॉलिवूडच्या स्टार कलाकारांसोबत काममुंबई: हिंदी आणि...
कॉमेडियन सुनील पालविरोधात FIR दाखल, डॉक्टरांना बोलला होता ‘राक्षस’ आणि ‘चोर’
हायलाइट्स:कॉमेडियन सुनील पालच्या विरोधात डॉक्टरांनी केली तक्रारसुनील पाल आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये डॉक्टरांना म्हटलं होतं राक्षसआपल्याच व्हायरल व्हिडीओवर सुनील पालनं मागितली होती माफीमुंबई:...
Covid19: राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं करोनानं निधन
हायलाइट्स:२२ एप्रिल रोजी अजित सिंह करोना संक्रमित आढळले होतेउपचारादरम्यान गुरुवारी सकाळी घेतला अखेरचा श्वासबागपत मतदारघाचं प्रतिनिधित्व करत सात वेळा संसदेत दाखलमुजफ्फरनगर : राष्ट्रीय...
सहकारी संस्थांबाबत राज्य सरकारचा ‘हा’ महत्वाचा निर्णय
हायलाइट्स:करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार आता सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पाच वर्षांत एकदाही उपस्थित न राहणारे...
corona in maharashtra latest updates करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी...
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५७ हजार ००६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन...
Covid 19: ‘…तर कोविड व्यवस्थापनाची जबाबदारी लष्कराकडे सोपवा’, हायकोर्टानं फटकारलं
हायलाइट्स:बिहारमधील रुग्णालयात ऑक्सिजन, बेडची कमतरताउच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परिस्थितीत सुधारणा नाहीपाटणा उच्च न्यायालयानं नितीश सरकारला धारेवर धरलंनवी दिल्ली : देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या करोना संक्रमणामुळे...
अली गोनीचं संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह; लहान भाच्यांनाही झाली लागण
हायलाइट्स:अली गोनीच्या आई, बहिण आणि भाच्यांना करोनागेल्या नऊ दिवसांपासून करोनाशी लढा सुरूसर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचे अलीने केले आवाहनमुंबई : बिग बॉस १४ कार्यक्रमामुळे...
Coronavirus India तीन महिन्यात भारतात करोना बळींचा आकडा १० लाखांवर...
वॉशिंग्टन: भारतात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याची परिस्थिती आहे....
Oxygen Crisis: ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही; हायकोर्टाचे ताशेरे
हायलाइट्स:'ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी जे जबाबदार व्यक्तींना दोषी धरलं जाईल' न्यायालयात वकिलानं एका फोनवरून केली यंत्रणेची पोलखोलन्यायमूर्ती व्ही के श्रीवास्तव यांच्या करोना मृत्यूसंबंधी चौकशी होणारलखनऊ...
करोनामुळं कामाचा ताण?; वर्षभरात २३० पोलिसांचा मृत्यू
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः करोनाने हाहाकार उडविलेले २०२० हे वर्ष मुंबई पोलिसांसाठी सर्वात वाईट ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुंबई पोलिस...
दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह; बंगळुरूमध्ये आहे अभिनेत्री
मुंबई : कोरोनाच्या दुसरी लाट वेगाने पसरत असून त्यामुळे पेशंटची संख्याही तितक्याच वेगाने वाढत आहे. या करोनाची लागण आता प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोनलाही...
पिया वाजपेयीच्या भावाचे करोनामुळे निधन; भावासाठी व्हेंटिलेटर आणि बेडसाठी केली होती...
मुंबई : देशात करोनाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरत असून दिवसागणिक पेशंटची संख्याही वाढत चालली आहे. उपचार न मिळाल्याने अनेकांचे दुर्दैवी मृत्यू होत...
Coronavirus vaccine अमेरिका: १२ ते १५ या वयोगटासाठी लस उपलब्ध होणार?...
हायलाइट्स:अमेरिकेत अल्पवयीन मुलांचेही लसीकरण होण्याची शक्यताफायजरने लस वापरासाठी मागितलेल्या परवानगीवर काही दिवसात निर्णयनवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी लसीकरणाचे लक्ष्यवॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाशी दोन हात...
करोनाला कसं हरवलं?; मराठी कलाकारांनी शेअर केला अनुभव
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली आहे. करोनाचा संसर्ग झालेल्यांना तर क्वारंटाइनमुळे येणाऱ्या एकटेपणानं आणखी अस्वस्थ वाटू शकतं. पण तरीही खचून न जाता...




























WhatsApp