Tag: italy won euro 2020
धक्कादायक! पेनल्टी हुकल्यानंतर खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका; पंतप्रधान म्हणाले, लाज वाटली पाहिजे
लंडन: युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप फायनलमध्ये इटलीने पेनल्टी शूटाआउटमध्ये इंग्लंडचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. या सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंडचे ५५ वर्षापासूनचे स्वप्न भंगले....