Darshan Police Time Header
Home Tags Mumbai Police

Tag: Mumbai Police

परराज्यांतील पोलिसांचा मार्ग सुकर; कारवाईसाठी परवानगी घेण्याची गरज नाही

0
मुंबई: मुंबई पोलिस सहकार्य करीत नाहीत, अशी देशभरातील पोलिस दलांची तक्रार आता दूर केली जाणार आहे. कोणत्याही कारवाईसाठी अथवा आरोपीला पकडण्यासाठी मुंबईत आलेल्या इतर...

पती राज कुंद्राला ४ दिवसांनंतर भेटली शिल्पा शेट्टी, तब्बल सहा तास...

0
हायलाइट्स:पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राच्या अडचणीत वाढशुक्रवारी झालेल्या सुनावणी राज कुंद्राची पोलिस कोठडी २७ जुलै पर्यंत वाढवलीअभिनेत्री शिल्पा शेट्टीनं फेटाळले पतीवर लावण्यात...

सोन साखळी चोराला २४ तासांत पकडलं; सविता मालपेकर यांनी मानले पोलिसांचे...

0
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी सोमवारी दादर शिवाजी पार्क इथं अज्ञान इसमाने चोरली होती. रात्री सव्वानऊच्या सुमारास शिवाजी...

‘राज कुंद्रानं मला न्यूड ऑडिशन द्यायला सांगितली होती,’ सागरिका शोनाचा खळबळजनक...

0
हायलाइट्स:गहनापाठोपाठ सागरिका शोनानेही केले राज कुंद्रावर खळबळजनक आरोपराज कुंद्राने न्यूड ऑडिशन देण्याची केली होती मागणीपोर्नोग्राफी फिल्म प्रकरणी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी केली आहे...

‘आता खरा चोर- पोलिसांचा खेळ सुरू झालाय’, राज कुंद्राच्या अटकेवर गहना...

0
हायलाइट्स:गहना वशिष्ठ हिला देखील अश्लील व्हिडीओ प्रकरणात झाली होती अटकलवकरचं सत्य सगळ्यांसमोर येण्याची गहनाने व्यक्त केली आशातिला या प्रकरणात अडकवलं गेल्याचं गहनाचं म्हणणंमुंबई-...

भूषण कुमारविरुद्ध दाखल झाली रेप केस, काम देतो सांगून बलात्कार केल्याचा...

0
मुंबई- टी-सीरिजचा मालक आणि सुप्रसिद्ध निर्माता भूषण कुमार यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा...

धक्कादायक! तृतीयपंथीयांकडून तीन महिन्याच्या बालिकेवर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार

0
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः चार दिवसांपूर्वी कफ परेडमध्ये हत्या करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या बालिकेवर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली...

FIR करायच्या आधी त्यांनी चोराला पकडलं; मराठी अभिनेत्याने मानले मुंबई...

0
मुंबई: प्रवासादरम्यान आपली बॅग किंवा एखादी वस्तू चोरीला जाणं हे काय नवीन नाही. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अनेकदा आपल्या वस्तू सापडतात तर कधी...

काम न मिळाल्यामुळे ‘सावधान इंडिया’ फेम अभिनेत्रींनी केली चोरी, मुंबई पोलिसांनी...

0
हायलाइट्स:दोन्ही अभिनेत्रींनी छोट्या पडद्यावर केलं आहे काम'क्राइम पेट्रोल' आणि सावधान इंडिया' मध्ये करत होत्या कामचित्रीकरण बंद झाल्याने पैशांसाठी चोरी केल्याची दिली कबुलीमुंबई- छोट्या...

करोना संकटात मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, बनावट औषधं विकणाऱ्या दोघांना अटक

0
हायलाइट्स:करोना संकटात मुंबईकरांच्या जीवाशी खेळबनावट औषधं विकणाऱ्या दोघांना अटकमुंबई पोलिसांची मोठी कारवाईमुंबई : राज्यात करोनाचा धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे....

मुंबईला मिळाले एटीव्ही सुरक्षाकवच; काय आहे वैशिष्ट्य?

0
हायलाइट्स:मुंबईला मिळाले एटीव्ही वाहनांचे सुरक्षाकवचमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवला हिरवा झेंडाचौपाटी परिसरात घालणार गस्तमुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सुरक्षा ही नेहमीच महत्त्वाची राहिली...

युरेनियम प्रकरणाचे धागेदोरे झारखंडमध्ये

0
‌म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत युरेनियम सापडल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे झारखंडपर्यंत गेले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी झारखंड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यासंबंधी...

मुंबईत धक्कादायक घटना; लुटारुंच्या टोळीत पोलिसच सहभागी झाल्याचं उघड

0
हायलाइट्स:लुटीच्या गुन्ह्यात पोलिसही सहभागी असल्याचं उघडमुंबईत घडली धक्कादायक घटनाआरोपींना पोलिसांकडून अटकमुंबई : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना वाढल्या असतानाच यामध्ये आता...

मुंबईकरांनो शाब्बास! ‘या’ कारणांमुळं रुग्णसंख्येत घट

0
हायलाइट्स:पोलिस आणि सोसायट्यांची मोलाची साथरुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवररुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरम. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईत झपाट्याने वर गेलेला करोनाचा संसर्ग...

करोनामुळं कामाचा ताण?; वर्षभरात २३० पोलिसांचा मृत्यू

0
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः करोनाने हाहाकार उडविलेले २०२० हे वर्ष मुंबई पोलिसांसाठी सर्वात वाईट ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुंबई पोलिस...

करोनालढ्यात पोलिसही सक्रिय

0
म. टा. खास प्रतिनिधी, देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच मुंबईत मात्र रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. याचे श्रेय आरोग्य यंत्रणेबरोबर मुंबई...

ई-पाससाठी पुन्हा ऑनलाइन गर्दी

0
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईपहिल्या लॉकडाउनप्रमाणे आता लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे ई-पाससाठी नागरिकांच्या अर्जांची ऑनलाइन गर्दी होऊ लागली आहे. प्रवासाकरिता ई-पास बंधनकारक करण्यात...

डाक विभागातील कोरोना बाध‍ितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत प्रदान

0
मुंबई, दि. २३ – डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले. राज्याचे मुख्य...

कोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाखांचे सानुग्रह अनुदान

0
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई, दि.23: अखंडित वीज उत्पादनाचे  कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा...

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाला हरवलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू !

0
डी.पी.टी. | ऑनलाइन वृत्त : कोरोनातुन बचावलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव संपत शिरसाठ वय 28...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
85.79
AUD
55.73
GBP
116.05
SGD
66.61
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp