Tag: Mumbai
राज्य सरकारने लोकांना वेठीस धरणे थांबवा; लोकलबंदीमुळे मुंबईकर संतप्त
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोना काळात सरकारी उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लावण्यात आला आहे. इंधन विक्री होण्यासाठी पहिल्या गटात आलेल्या मुंबईला तिसऱ्या गटाचे निर्बंध...
एसटीच्या मुख्यालयात हरित वीजनिर्मिती
म. टा. प्रतिनिधी, मुंबईपर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हरित ऊर्जानिर्मितीचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या राज्य परिवहनने यामध्ये सक्रिय...
मुंबईत पुन्हा रक्ताचा तुटवडा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दीड महिन्यांपूर्वी करा, असे सातत्याने आवाहन केल्यानंतर रक्तदान मोहिमेला वेग आला. त्यानंतर काही रुग्णालयांमधून रक्ताच्या वापराची मुदत संपल्यामुळे ते...
अवैध बांधकामांना करोनाकाळात पेव
म. टा. विशेष प्रतिनिधीलॉकडाउन कालावधीत आणि लॉकडाउन शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामे जोरात सुरू आहेत. मार्च, २०२० ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत महापालिकेकडे अवैध...
निर्बंधांमध्येही विजेची मागणी वाढतीच
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यात सध्या करोनासंबंधी निर्बंध आहेत. यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहे. तसे असतानादेखील विजेची मागणी वाढतीच राहिली आहे. मुंबईतील वीज...
…म्हणून ‘ते’ बनले मुंबईचे ऑक्सिजन दूत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना संसर्ग झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिनजचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णाची प्रकृती खालावते. काहीवेळा रुग्णालायमध्ये बेडची उपलब्धता होईपर्यंत वेळ जातो. अशावेळी...
कोरोनाचा वाढता कहर त्यात लसींचा तुटवडा याबद्दल आरोग्यमंञी राजेश टोपे काय...
मुंबई: राज्यात कोरोनाचा Corona संसर्ग वाढत आहे. तेवढाच लसीचा Vaccine तुटवडा सुद्धा जाणवत आहे. मात्र राज्याची ही नेमकी स्थिती का होत आहे, आणि...
मराठा आरक्षणावर आलेला निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक – शंभूराज देसाई...
सातारा - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे. या...
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली – गिरीश महाजन
जळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले...
मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा – अजित पवार
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा आरक्षणा Maratha Arakshan संदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा...
आरक्षण मिळाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता – रोहित...
अहमदनगर - मराठा आरक्षण Maratha Arakshan रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court दिलाय त्यावर माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे....
राज्य सरकारचा निष्काळजीपणा हा मराठा आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत – संभाजी...
लातूर - आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजा सोबतच राजकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी...
निवडणुका संपताच इंधन दरवाढ, पेट्रोल १२ आणि डिझेल १७ पैशाने महागले
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकी दरम्यान तीन वेळा इंधनाचे...
नागपुरातील MBBS चे इंटर्न्स डॉक्टर संपावर …. ( पहा व्हिडीओ )
नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय...
अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले...
…म्हणून पालिका लोकप्रतिनिधींसाठी भाडेतत्त्वावर वाहने घेणार
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई महापालिकेत महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या काही लोकप्रतिनिधींसाठी भाडेतत्त्वावर काही वाहने घेतली जाणार आहेत. त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. पालिकेची...
दिलासादायक बातमी : मुंबईतून कधी हद्दपार होणार करोनाची दुसरी लाट? अभ्यासातून...
हायलाइट्स:नव्या संशोधनातून मुंबईकरांना मोठा दिलासादुसरी लाट लवकरच ओसरण्याचा अंदाज.मुंबईतील शाळाही सुरू होण्याची वर्तवली शक्यता.मुंबई : करोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेनंही मुंबईत थैमान...
जगणे पुन्हा महाग झाले…
म. टा. प्रतिनिधी,
करोना काळात सरकारने घोषित केलेली १५०० रुपयांची आर्थिक मदत हातात येण्यास किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. १५ मेनंतरही...
यंदा पावसाळ्यात मुंबई थांबणार नाही; ‘हे’ आहे कारण
म. टा. प्रतिनिधी, मुंबईपावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने 'यूएसए' पॅटर्नवर जोर दिला आहे. मुंबई लोकल रुळांवरील पाणी भरण्याच्या अतिसंवेदनशील ठिकाणी...
कोरोना संसर्ग नातूपर्यंत पसरण्याच्या भीतीने वृद्ध जोडप्याने केली आत्महत्या
रविवारी सकाळी चंबळ ओव्हर ब्रिज जवळील दिल्ली मुंबई अप...





































WhatsApp