Tag: neymar brazil
भावा, रडू नकोस; भावूक झालेल्या नेमारला मेस्सीनं दिली ‘जादू की झप्पी’
रिओ दि जानेरो : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सगळ्यांचा नजरा होत्या त्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलच्या नेमारवर. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या...