Tag: pune
पुणे जिल्हा : .म्हणूनच लाखो मतांच्या फरकाने निवडून येतात ‘अजित पवार’
त्यांच्या जनता दरबारातून येथे प्रचितीदिगंबर पडकरजळोची – राज्याच्या राजकारणातील उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रातील त्यांचे सखोल...
घरोघरी लसीकरणाला पुण्यातून सुरुवात; राज्य सरकारची कोर्टात माहिती
हायलाइट्स:पुण्यातून होणार घरोघरी लसीकरणाला सुरुवातराज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहितीअशी राबवली जाणार लसीकरणाची प्रक्रियामुंबई: 'घरी जाऊन लस देण्याची मोहीम प्रायोगिक तत्त्वार सुरू करण्याची राज्य...
लसीकरणावरून श्रेयवाद सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणेशहरात लसीकरणाच्या श्रेयवादावरून प्रभागा-प्रभागांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे. लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या प्रभागातील व्यक्ती लस घेण्यासाठी आली,...
‘नवनगर’ ‘पीएमआरडीए’त विलीन
म. टा. प्रतिनिधी, पुणेपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) विसर्जित करून ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिरकरणात (पीएमआरडीए) विलीन करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला....
cheap food shops पुणे: आजपासून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणार धान्य
हायलाइट्स:करोनाच्या काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी एक मेपासून सुरू केलेला संप स्थगित केला आहे. त्यामुळे गुरुवारपासून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वितरित केले...
भयानक! पुण्यात प्रविण महाजन या गुंडानं पोलिसांची केली हत्या, पहा व्हिडिओ…
तडीपार गुंडाने मध्यरात्री पोलीस फौजदारावर चाकूने वार करून खून...
Pune Murder: पुण्यात खळबळ; तडीपार गुंडानं केला सहाय्यक फौजदाराचा खून
हायलाइट्स:दोन खुनांच्या घटनेने पुणे हादरलेतडीपार गुंडानं केला सहाय्यक फौजदाराचा खूनबुधवार पेठेत एका महिलेचा खूनपुणे: वर्षभरापूर्वी तडीपार केलेल्या एका तडीपार गुंडानं फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक...
कोरोनाकाळात व्यंगत्वावर मात करत झाडाच्या पानांवर महेश म्हस्केची अफलातून कलाकृती
सोलापूर: मनात जिद्द आणि मनापासून काम करण्याची तयारी असेल तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही. याचे तंतोतंत खरं ठरलंय सोलापूर Solapur जिल्ह्यातील...
प्रकल्पांना खीळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
करोनामुळे गेल्या वर्षी महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना विलंब झाला. पर्यायाने अनेक प्रकल्प गेल्या वर्षीही रखडले. नोव्हेंबरनंतर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महापालिकेने इतर...
पुणे जिल्ह्यात ४,२०० ‘रेमडेसिव्हिर’चे वितरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी चार हजार २०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. रुग्णांना त्रास झाल्याने तूर्त थांबविण्यात आलेला...
…आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ
म. टा. प्रतिनिधी, पुणेरुग्णालयांतील ऑक्सिजन संपल्याने रुग्ण दगावल्याची उदाहरणे ताजी असतानाच कोथरूड परिसरातील एका रुग्णालयावर शनिवारी आलेले असेच एक संकट पोलिसांच्या दक्षतेमुळे टळले. या...
‘ई-संजीवनी’मुळे ३८ हजार रुग्णांना लाभ
म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यात गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दररोज किमान ३००...
गेल्या २४ तासात राज्यात ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद...
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास...
पुण्यात पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, तब्बल २० रुग्णांचे वाचले प्राण
हायलाइट्स:पुण्यात मोठा अनर्थ टळला.पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा.तब्बल २० रुग्णांचा जीव वाचवण्यात आलं यश.पुणे : देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आरोग्य यंत्रणा कोलमडली...
बेवारस मृतदेहाच्या कपड्यावरील टेलरच्या टॅगवरून हत्येचा छडा
पिंपरी चिंचवड पुणे : रमेश कांबळे
शर्ट आणि पॅन्ट वरील कंपनीचा अथवा टेलरचा टॅग हा तुमच्यासाठी एक ब्रँड असतो. पण याच टॅगने पिंपरी चिंचवड...