Tag: ronaldo wins golden boot
युरो कप जिंकला इटलीने आणि कप घेऊन गेला पोर्तुगालचा रोनाल्डो
लंडन : वेम्बली स्टेडियममध्ये रंगतदार ठरलेला अंतिम सामना पेनल्टी शूटआउटमध्ये जिंकत इटलीने जेतेपदावर नाव कोरले. आणि इंग्लंडचा स्वप्नभंग झाला. पाच दशकांहून अधिक काळ जेतेपदाची...