Tag: urvashi rautela mud bath
अरे देवा! सौंदर्य टिकवण्यासाठी चक्क चिखलानं आंघोळ करते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री
मुंबई: सध्याच्या आधुनिक युगात महिला आपलं सौंदर्य टिकून राहावं यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतात. महागड्या ब्यूटी ट्रीटमेंटपासून ते अगदी घरगुती उपायांपर्यंत...