vat purnima 2021 – ‘आई कुठे काय करते’, ‘श्रीमंता घरची सून’ मालिकेत लगबग वटपोर्णिमेची

vat purnima 2021 – ‘आई कुठे काय करते’, ‘श्रीमंता घरची सून’ मालिकेत लगबग वटपोर्णिमेची
- Advertisement -


आई कुठे काय करते ही मालिका घराघरात पाहिली जाते. अनेक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये या मालिकेला अग्रणी स्थान मिळालं आहे. नुकताच या मालिकेत वटपोर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 



Source link

- Advertisement -