Home शहरे पुणे “VIVACIOUS India 2019” पुणे Grand fashion show खराडी येथे शाही दिमाखात पार पडला

“VIVACIOUS India 2019” पुणे Grand fashion show खराडी येथे शाही दिमाखात पार पडला

0

पुणे : प्रतिनिध
सौ. अनिता गोरक्ष कुंजीर( Director and producer),
‌सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की नुकत्याच शाही दिमाखात पार पडलेल्या “Vaishnavi Fashion Production compony ” प्रस्तुत ” VIVACIOUS India 2019″ पुणे Grand fashion show हा मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी Mappel Hotel खराडी येथे पार पडला तरी या कार्यक्रमाची सुरुवात कंपनीच्या ब्रँड अम्ब्यासिडर मिसेस. रुपाली सावंत (मिसेस इंडिया इम्प्रेस 2018),सचिन दानाई (बॉलीवूड अभिनेता आणि मॉडेल) यांनी केली .
त्याचबरोबर कंपनी साठी मोलाचं योगदान असणारे श्री सचिन शितोळे, कल्पेश मेहता, हनुमंत सातव, क्षमा धुमाळ, पूनम जाधव , परेश वैद्य, तेजस्विनी पाटील यांनी स्पोर्टिंग पार्टनर म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर मेकअप पार्टनर म्हणुन रुपाली वांबोरे अणि दीपा गीरी ह्या काम पाहिले … नम्रता काळे यांनी ड्रेस डिझाईन केले तर मिस्टर कॅटेगरी साठी खत्री कलेक्शन यांनी काम पाहिले …ग्रोमर म्हणुन सारा मोतीवाला अणि योगिता गोसावी ह्या ट्रेनिंग दिले.. ह्या कार्यक्रमाचे ग्रोमिंग दिनांक 10 व 11 नोव्हेंबर रोजी Phoenix mall विमान नगर येथे पार पडला..
तसेच डान्स कोरिओग्राफर म्हणुन दीपक बिडकर ह्यांनी काम पाहिले…तर ज्युरी म्हणुन प्रेमा पाटील (PSI) , डॉ. सारिका सावंत, अॅड. उर्मिला पाटील, अंजली पोरजे( model) यांनी जज केले … त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम पांडे अणि किरण शितोळे यांनी केले …अभिजीत बारवकर (वन बाय टु क्रिएशन) व मिस्टर गुप्ता फोटोग्राफी व video ग्राफी केली.. .

त्याचबरोबर आपणास सांगण्यास खूप आनंद वाटत आहे की या कार्यक्रमाच अवचित्य साधून Vaishnavi Fashion Production प्रस्तुत “शेतकरी पॅटर्न” या आगळ्या वेगळ्या शेतकर्‍याची कथा घेऊन मराठी चित्रपटाचा पोस्टर लोन्च हा भव्य दिव्य प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित गोरक्ष कुंजीर यांचा मातोश्री शिवगंगा कुंजीर यांचा हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल भोंगळे, श्रीकृष्ण भिंगारे,अमित चौगुले, योगेश पवार, विशाल घोलप, पल्लवी वाघासकर,जूगनू गांधी, जागृती जावळे, सनी अगरवाल हे उपस्थित होते…
या शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची ढोलताशाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली..तसेच सहभागी स्पर्धकांना कंपनी ट्रॉफी, कंपनी सर्टिफिकेट अणि मुकुट देऊन गौरविण्यात आले…
सांगण्यास आनंद वाटतो की शो मधून अंतिम फेरीत निवडल झालेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी ही गोवा येथे पार पडणार आहे.