Home ताज्या बातम्या Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका ‘चुकूनही’ करू नका

Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका ‘चुकूनही’ करू नका

0

फोन कसा वापरावा? काय काळजी घ्यावी….
स्मार्टफोनमध्ये लिथिअम आयनची बॅटरी असते. ही बॅटरी पटकन पेट घेते. यामुळे काही काळजी घ्यावी लागते. फोन रात्रभर चार्ज करायला ठेवू नये. चार्जर त्या फोनचाच वापरावा. गादीखाली, उशीखाली फोन ठेवू नये. फोनवर दाब पडेल अशा ठिकाणी ठेवू नये. थेट उन्हापासूनही फोनचे तापमान वाढते. यामुळे फोन फुटण्याची शक्यता असते. स्थानिक दुकानात मिळणारी स्वस्त बॅटरी किंवा चार्जर वापरू नये. तसेच फोन सतत वापरू नये. इंटरनेटही काही वेळासाठी बंद ठेवावे.