Tag: आमिर खान
आमिर खानची लेक आयराच्या फोटोत दिसलं सिगारेटचं पाकीट, युझर्स म्हणाले…
हायलाइट्स:आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच काही ना काही कारणानं असते चर्चेतआयरा खान तिच्या पर्सनल लाइफमुळे अनेकदा सोशल मीडियावर होते ट्रोलआयरा खान इन्स्टाग्रामवर...
‘आजोबा व्हायच्या वयात हा तिसरी बायको शोधतोय’, भाजप नेत्याचं आक्षेपार्ह...
मुंबई: काही दिवसांपासून सिनेसृष्टीत चर्चा आहे ती अभिनेता आमिर खानच्या घटस्फोटाची. त्यानं आणि किरण रावनं विभक्त होण्याचा निर्णय घोषित केला. घटस्फोटासंदर्भात दोघांनीही प्रसिद्धीपत्र...
‘सत्यमेव जयते’ मोठमोठ्या गोष्टी सांगतो, खऱ्या आयुष्यात मात्र… लडाखमधील गावकऱ्यांची आमिरवर...
हायलाइट्स:लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या टीमने लडाखमध्ये प्रदूषण पसरवल्याचा आरोपस्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केले व्हिडीओलाल सिंह चड्ढा सिनेमात आमिर खान आणि करीना कपूरची...
आमिर खाननं केला होता सौरव गांगुलीची भेट घेण्याची प्रयत्न, गार्ड्सनी गेटवरूनच...
हायलाइट्स:आमिर खाननं काही दिवसांपूर्वीच पत्नी किरण रावला दिला घटस्फोटवेगवेगळ्या कारणांनी सातत्यानं चर्चेत आहे अभिनेता आमिर खानआमिर खान आणि क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या भेटीचा किस्सा...
याला म्हणतात प्रोफेशनलिज्म! घटस्फोटानंतर आमिर -किरण पुन्हा एकत्र
हायलाइट्स:घटस्फोटानंतर किरण आणि आमिर दिसले एकत्रलाल सिंह चड्ढा सिनेमाच्या सेटवरचा फोटो व्हायरलकिरण आणि आमिर दिसले कूल अंदाजातमुंबई ः आमिर खान आणि किरण राव...
मरता मरता वाचला होता आमिर खान; काय घडलं होतं ‘गुलाम’ सिनेमाच्या...
हायलाइट्स:'गुलाम'मधील एका प्रसंगाचे चित्रीकरण आमिरच्या जीवावर बेतणार होते१९९८ मधील सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा ठरलाआती क्या खंडाला या गाण्याची क्रेझ अजूनही कायममुंबई : बॉलिवूडचा मिस्टर...
विश्वनाथन आनंद यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान?; परफेक्शनिस्टनं केला खुलासा
हायलाइट्स:जग्गजेता विश्वनाथन आनंदवर बायोपिकबायोपिकमध्ये आमिर खान करणार काम ?याप्रश्नावर आमिरने दिले त्याच्या अंदाजात उत्तरमुंबई : अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी 'लाल सिंह चढ्ढा'...
पासपोर्टच्या मुद्द्यावरून भडकलेल्या कंगनानं आमिर खानवर काढला राग, म्हणाली…
हायलाइट्स:कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यास पासपोर्ट ऑफिसनं दिला नकार न्यायालयानं पासपोर्टसंबंधी याचिकेची सुनावणी पुढे ढकलल्यावर भडकली कंगनापासपोर्टच्या मुद्द्यावरून भडकलेल्या कंगनानं आता आमिर खानवर साधला...
जेव्हा आमीर खानचं कुटुंबाचं दिवाळं निघालं होतं…; पैसे परत करण्यासाठी लागला...
हायलाइट्स:आमिर खानचा ‘लगान’ प्रदर्शित होऊन २० वर्षे पूर्ण‘लगान’च्या आठवणींना आमिरने दिला उजाळाआमिरच्या कुटुंबालाही आल्या होत्या आर्थिक अडचणीमुंबई : आमिर खानच्या 'लगान' हा सिनेमा...
लगान: भुज जवळील गावकऱ्यांसाठी आमिर आणि आशुतोष गोवारीकरांनी केली होती ‘ही’...
ब्रिटिशांनी लादलेला जाचक शेतसारा माफ व्हावा, म्हणून गावकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध किक्रेटचा सामना खेळण्याचं स्वीकारलेलं आव्हान आणि नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा केलेला पराभव या कथानकाला आशुतोष...