Tag: मुंबई
Coronavirus In Mumbai: मुंबईत आणखी २० मृत्यू, ६६६ नवे रुग्ण; करोनाचा...
हायलाइट्स:मुंबईत करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरतेय.गेल्या २४ तासांत करोना संसर्गाचे ६६६ नवे रुग्ण.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४८०७ पर्यंत घटली.मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत करोना...
Coronavirus In Mumbai करोना: मुंबईसाठी खूप मोठी बातमी; पालिकेने कोर्टात दिली...
हायलाइट्स:मुंबईत २४ तासांत ८३० नवीन करोना बाधितांची नोंद.दिवसभरात १३०० रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा पालिकेचा दावा.मुंबई:मुंबई महापालिका क्षेत्रात करोना...
Coronavirus In Mumbai: मुंबईत २४ तासांत १४ करोना मृत्यू, ५७५ नवे...
हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येतेय.गेल्या २४ तासांत मुंबईत ५७५ नवीन रुग्णांची नोंद.रुग्ण दुपटीचा कालावधी पोहचला तब्बल ७०२ दिवसांवर.मुंबई: मुंबईतील दैनंदिन करोना बाधितांची...
Coronavirus In Dharavi मुंबई: धारावीचा यशस्वी लढा; सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा...
हायलाइट्स:करोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावीचा यशस्वी लढा.सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा एकही रुग्ण नाही.दोन जणांना डिस्चार्ज; सध्या फक्त ११ अॅक्टिव्ह रुग्ण.मुंबई: मुंबईतील धारावी भागात आज सलग...
Eknath Shinde: धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटणार?; नगरविकास मंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश
हायलाइट्स:मुंबई महानगर क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली महत्त्वाची बैठक.क्लस्टर आराखडा तयार करण्याच्या महापालिकांना सूचना.मुंबई:मुंबई महानगर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर...
घरोघरी लसीकरण कधी राबविणार?; मुंबई महापालिकेने कोर्टात दिली ‘ही’ ग्वाही
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअंथरुणाला खिळलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरात जाऊन करोनाची लस देण्यासाठी घरोघरी लसीकरण...
Coronavirus In Mumbai मोठा दिलासा: मुंबईत आज गेल्या चार महिन्यांतील सर्वात...
हायलाइट्स:मुंबईत गेल्या २४ तासांत ५२९ नवीन रुग्णांची नोंद.१६ फेब्रुवारीनंतरची सर्वात कमी करोना रुग्णसंख्या.आज ७२५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: मुंबईवरील करोना संसर्गाचा विळखा...
Coronavirus In Mumbai: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ६५३ दिवसांवर; ‘ही’ आहे २४...
हायलाइट्स:मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ६५३ दिवसांवर.गेल्या २४ तासांत ७०० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद.आणखी १९ जण दगावल्याने मृतांची संख्या १५ हजार १८३ वर.मुंबई: मुंबईत...
Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४८३ करोना मृत्यू; बरे होणाऱ्या रुग्णांचे...
हायलाइट्स:राज्यात आज ४८३ करोना बाधित रुग्णाचा मृत्यू.दिवसभरात १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान.७,५०४ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या...
SUV Sinks Update मुंबई: पार्क केलेली कार अचानक बुडाली कशी?; BMCने...
हायलाइट्स:मुंबईत पार्किंगमध्ये खड्डा पडून कार बुडाल्याने खळबळ.कार बुडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे पालिकेने केले स्पष्ट.मुंबई: इमारतीसमोर पार्किंगमध्ये उभी केलेली एसयूव्ही...
‘लहान मुलांसाठी व्हिडीओ प्रसारित करा’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी आणि संसर्ग झाल्यास आवश्यक उपचारांसाठी राज्य सरकारने बालरोग टास्क फोर्सच्या माध्यमातून...
शिक्षिका सुलोचना भट यांचे निधन
म. टा. प्रतिनिधीमुंबई : विद्यार्थीवर्गात प्रिय असलेल्या शिक्षिका सुलोचना वासुदेव भट यांचे वयाच्या ९३व्या वर्षी वृद्धापकाळाने दशरथ पुजारी नगर, वरळी येथील राहत्या घरी निधन...
अवैध बांधकामांना करोनाकाळात पेव
म. टा. विशेष प्रतिनिधीलॉकडाउन कालावधीत आणि लॉकडाउन शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामे जोरात सुरू आहेत. मार्च, २०२० ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत महापालिकेकडे अवैध...
नाल्यांत कचरा टाकल्यास २०० रुपये दंड
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या २ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना उडाली आहे. नालेसफाईनंतरही शहरात पाणी साचत असल्याने महापालिकेवर टीकेचा भडिमार सुरू...
पावसाच्या पाण्यातून चाललात? लेप्टोवरील औषधे घ्याच
म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईत बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसात योग्य खबरदारी न घेता पाण्यातून चालेल्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तरी अशा व्यक्तींनी २४...
Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४०६ करोनाबळी; आकडेवारीतील ‘हा’ बदल चिंता...
हायलाइट्स:आज राज्यात ११ हजार ७६६ नवीन रुग्णांचे निदान.२४ तासांत ४०६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार ७०४ इतकी.मुंबई: राज्यात आज...
निर्बंध सैल झाल्यानंतर मुंबईतील हॉटेलांमध्ये शाकाहारी पदार्थांना मागणी
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : वेगवेगळ्या हॉटेलमधील चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात मुंबईकर कायम आघाडीवर असतात. करोना संसर्गामुळे हॉटेल व्यावसायिकांवर आलेले निर्बंध सैल झाल्यानंतरही हा...
Coronavirus In Mumbai: मुंबईसाठी मोठी बातमी; आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा नवे बाधित...
हायलाइट्स:मुंबईत आज करोना संसर्गाने २७ रुग्ण दगावले.गेल्या २४ तासांत ७८८ नवीन रुग्णांची पडली भर.मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ९४७मुंबई: मुंबईत करोना साथीची आकडेवारी...
Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात रुग्णसंख्येत सातत्याने घट; ‘ही’ आहे ताजी...
हायलाइट्स:राज्यात आज २६१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात १० हजार ९८९ नवीन रुग्णांचे निदान.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६१ हजार ८६४.मुंबई: राज्यात करोनाचा ग्राफ खाली...
Coronavirus In Mumbai मोठी बातमी: मुंबईत करोनामृत्यूंच्या संख्येत २८ मार्चनंतरची सर्वात...
हायलाइट्स:मुंबईत २४ तासांत करोनाने ७ रुग्ण दगावले.२८ मार्चनंतर मृतांच्या संख्येतील सर्वाधिक घट.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १५ हजारांपर्यंत आली खाली.मुंबई: मुंबईतील करोना संसर्गाचा ग्राफ आणखी खाली आला...