Tag: Police
डॉक्टरांचा असा छळ नको: मुंबई हायकोर्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'करोना संकटाच्या अत्यंत कठीण काळात डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत. पीपीई कीट घालून सेवा देत आहेत. कित्येकांवर कामाचा प्रचंड ताण...
जत शहरात जनता कर्फ्यु सुरु, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला लाठीचा...
सांगलीच्या जत तालुक्यात आज पासून जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे...
गोंदियातील धक्कादायक प्रकार, कोविड सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्णाचे पलायन
कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशील असताना, बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. मुर्री येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला...
वर्ध्यात नगरपालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत ४० दुकान सील
वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे सातत्यान वाढत आहेत. पण...
बारामतीत आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाउन
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात ७ दिवसांचा कडक लॉक...
सातारा जिल्हयात आज पासुन कडक ७ दिवसाचा लाॅकडाउन…
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासन कठोर...
भाजप नेते किरीट सोमय्या यांची रेवदंडा पोलीस ठाण्याला भेट……
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद वाढण्याची...
धक्कादायक! ओडिशा, झारखंडमध्ये पोलीस पथकांवरच हल्ले
हायलाइट्स:करोना नियमांचे पालन करण्यास सांगणाऱ्या पोलीस पथकांवर जमावाचा हल्लाओडिशा आणि झारखंडमधील धक्कादायक घटनाएका अधिकाऱ्यासह तिघे पोलीस कर्मचारी जखमीपोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी १२ जणांना केली अटकभुवनेश्वर/...
संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या दिडशे जणांवर कारवाईचा दंडुका !
जगभरात कोरोनाचा अहंकार माजला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनाच्या या विळख्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वांवर शहरासह...
साकोलीत आयपीएलवर सट्टा; एकाला अटक
भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील प्रगति कॉलनी येथे मुंबई विरुद्ध...
लॉकडाउन’ होणार कडक, गृह राज्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश
म.टा. प्रतिनिधी, नगर‘‘ब्रेक दि चेन’मध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा पहिला टप्पा संपला आहे. तरीही राज्यभरातील रुग्णवाढ थांबलेली नाही. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात या नियमांची...
पेण नगरपरिषदेची १९ दुकानांनवर धडक कारवाई, कोविड काळापर्यंत दुकान सिलबंद……
पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह पेण नगरपालिका प्रशासन...
सांगलीत लॉकडाऊन नियमांची पायमल्ली केल्याने ७ दुकानावर कारवाई तर १ दुकान...
सांगलीत लॉकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात...
विनाकारण फिरणाऱ्या लोकांची केली कोरोना टेस्ट; नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह..
शहरात कडक निर्बंध लागू असताना विनाकारण रस्त्यावर चक्कर मारणाऱ्या...