Home ताज्या बातम्या कोरोना आजारामुळे आलेल्या परिस्थितीत जनावरांसाठी चारा अथवा आर्थिक मदत

कोरोना आजारामुळे आलेल्या परिस्थितीत जनावरांसाठी चारा अथवा आर्थिक मदत

0

पुणे : कोरोना आजारामुळे आलेल्या परिस्थितीत जनावरांसाठी चारा अथवा आर्थिक मदत विषयांस अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज कि, पुणे जिल्हा घोडा बग्गी संघटनेतर्फे आपणांस निवेदन सादर करत आहोत. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये घोडे व बग्गी लग्न सराई साठी पुरविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. व घोड्यांची देखरेख करणे हा सुद्धा उपक्रम संघटने तर्फे व संस्थेतर्फे राबवत आहोत. पुणे शहरात व जिल्ह्यात एकूण शंभरपेक्षा अधिक सभासद असून त्यांच्याकडे जवळपास आठशे ते साडे आठशे (८०० ते ८५०) घोडे आहेत एका घोड्याला सांभाळण्यासाठी जवळपास एका दिवसाचा खर्च सरासरी तीनशे रुपये पाचशे रुपये (३०० ते ५००) खर्च होत आहे आणि कोरणा रोगामुळे धंदा पूर्णत्व बंद झाला आहे. साहेब या महिन्यात म्हणजेच मार्च एप्रिल व मे महिना हा लग्नसराई साठी खूप मोठा असतो, आणि सध्या लोकडाऊन मुळे चारा मिळणे हे खूप अवघड झाले असून
आणि चाऱ्याची किंमतीमध्ये खूप वाढ झाली आहे. धंदा पूर्णत्व बंद
असल्याने आता चारा खरेदी करू शकत नाही. जनावरे उपाशी राहत आहेत.साहेब आपल्याला विनंती करतो की आमची मागणी जनावरांसाठी आपण चारा उपलब्ध करून द्यावा. आपण आपल्या माध्यमातून व आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आपण ही व्यवस्था करू शकता, याचा आम्हाला पूर्णत्वं विश्वास आहे. आपण प्रत्येक घटकांना मदत केली आहे.

जहाँ तक घोड़ों को खिलाने की बात आती है, यहाँ पर भी “घास और व्यावसायिक चारे” का प्रसिद्ध विवाद मौजूद है। यह सच है कि घोड़ों (जिन्हें अब गाय, बकरी और अन्य जानवरों की तरह पाला जाता है) जंगलों में केवल घास खाकर और पानी पीकर सदियों तक अपना जीवन व्यतीत किया है। लेकिन, जंगल में घोड़े का जीवनकाल उससे कहीं कम होता है जितना कि हम अपने घोड़े के लिए चाहते हैं। इसके अतिरिक्त, कुछ जानवरों (बूढ़े, मेहनती, युवा आदि) के लिए ज्यादा प्रोटीन (और/या विटामिन) की जरुरत होती है, जो केवल व्यावसायिक चारों में मिलता है। सभी मामलों में, घोड़ों के पास 24 घंटे ताज़ा पानी और घास मौजूद होना चाहिए।

घोड़ा शाकाहारी जन्तु है । यह घास भूसा एवं अनाज खाता है । इसे चना बहुत पसंद है जो इसकी ताकत का प्रमुख स्त्रोत है । घोड़ा मैदानों में हरी घास चरता है और अपने मालिक के द्वारा दिया गया खाना खाता है