बीड : गेवराईमधुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेवराई तालुक्यातील कानडा पिंपळगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आहे. या बलात्कारातुन पीडित अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गरोदर असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. यावेळी आरोपी रामेश्वर माळी याच्या विरोधात गेवराई पोलीस स्टेशन मध्ये कलम ३७६,३४१,५०६ लैंगिक आत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असुन तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. पुढील तपास पीएसआय मनिषा जोगदंड या करत आहे.
- ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद
- कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे राज्यांना निर्देश – महासंवाद
- ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा – महासंवाद
- हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न – महासंवाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री – महासंवाद
- Advertisement -






















WhatsApp